ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
जाधव पिता-पुत्रांचा होणार व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरव
महाराष्ट्र
Wed 25th Sep 24 07:23 pm
जाधव पिता-पुत्रांचा होणार व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरव

व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती बाबत गेल्या अनेक वर्षांपासून अव्यहातपणे कार्य केल्याप्रकरणी जाधव पिता-पुत्राचा व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे

रजपूत बांधवांच्या वतीने शिवतीर्थावर पेढे वाटप
महाराष्ट्र
Wed 25th Sep 24 06:03 pm
रजपूत बांधवांच्या वतीने शिवतीर्थावर पेढे वाटप

महायुतीच्या मंत्रीमंडळाने कॅबिनेट च्या बैठकीत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. रजपूत समाजबांधवाचे प्रश्न या महामंडळाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत.

अंमली पदार्थ बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
क्राईम
Wed 25th Sep 24 05:59 pm
अंमली पदार्थ बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे-बेंगलोर महामार्गावरील बोरगावच्या हद्दीत बोरजाई मंदिरासमोर गांजा विक्री करण्यासाठी येणार्‍या सत्यवान बाळकृष्ण साळुंखे रा. बोरगाव, ता. जि. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

युनेस्को चे पथक 4 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर
महाराष्ट्र
Wed 25th Sep 24 05:56 pm
युनेस्को चे पथक 4 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर

छत्रपती शिवरायांच्या शिवपराक्रमाचा साक्षीदार असणार्‍या किल्ले प्रतापगडला 4 ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे पथक भेट देणार आहे. या संभाव्य दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधित विभागांना सज्जतेच्या सूचना दिल्या असून या दौर्‍याच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

महिला बालविकास विभागाची ६५३ जणांना लॉटरी
महाराष्ट्र
Tue 24th Sep 24 08:57 pm
महिला बालविकास विभागाची ६५३ जणांना लॉटरी

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील महिला व बालविकास विभागांच्या चार योजनांसाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यामध्ये एकूण ६५३ महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पिठाची गिरण, सायकलसह पिकोफॉल मशीन आणि संगणक प्रशिक्षण योजनेचा समावेश आहे.

रयत सेविकेच्या आंदोलनाची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दखल
महाराष्ट्र
Tue 24th Sep 24 08:51 pm
रयत सेविकेच्या आंदोलनाची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दखल

येथील रयत सेविका श्रीमती सुरेखा दादा दाते (उपशिक्षिका) यांच्यावर झालेल्या महिला अत्याचार विरोधात त्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाला बसल्या आहेत.

मेढा शहराच्या पाणी प्रकल्पासाठी 15 कोटी 49 लाखाचा निधी
महाराष्ट्र
Tue 24th Sep 24 08:48 pm
मेढा शहराच्या पाणी प्रकल्पासाठी 15 कोटी 49 लाखाचा निधी

सातारा- जावली मतदारसंघातील मेढा नागरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता.

महाराणी येसूबाई स्फूर्तीस्थळासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे
महाराष्ट्र
Tue 24th Sep 24 08:44 pm
महाराणी येसूबाई स्फूर्तीस्थळासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे

मौजे शृंगारपूर जिल्हा रत्नागिरी येथील स्वराज्याच्या कुल मुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी सातार्‍याचे माजी उपनगराध्यक्ष कोकणचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांचा अखंड पाठपुरावा सुरू आहे.

अत्याचार करणार्‍यांना लोकांसमोर फाशी द्या
महाराष्ट्र
Tue 24th Sep 24 08:40 pm
अत्याचार करणार्‍यांना लोकांसमोर फाशी द्या

बदलापूर जिल्हा ठाणे येथील चिमुरडीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटर नंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचे समर्थन केलं, तर दुसरीकडे विरोधकांनी पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त करत टीकेची झोड उठवली आहे.

सुमारे साडेचार लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा
क्राईम
Tue 24th Sep 24 08:07 pm
सुमारे साडेचार लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा

सातारा जिल्हा मत्सविभागात ओळख झाल्यानंतर एकाने फिशरी (मत्सव्यवसाय) व्यवसायासाठी शासनाचे 100 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.

  • 206
  • 207
  • 208
  • 209
  • 210
  • 211
  • 212
  • 213
  • 214
  • 215
  • 216

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us