ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
संत साहित्य विषयक ग्रंथाची गुढी उभारून पहिल्यांदाच अनोखा उपक्रम उत्साहात !
महाराष्ट्र
Mon 31st Mar 25 05:25 pm
संत साहित्य विषयक ग्रंथाची गुढी उभारून पहिल्यांदाच अनोखा उपक्रम उत्साहात !

येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय ये थे गुढी पाडव्यानिमित्त संत साहित्य विषयक ग्रंथांची गुढी उभा करण्यात आली.

राजपथावर मूक पदयात्रा काढून पाळण्यात आला बलिदान मास
महाराष्ट्र
Mon 31st Mar 25 05:10 pm
राजपथावर मूक पदयात्रा काढून पाळण्यात आला बलिदान मास

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या तीस दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बलिदान मास पाळण्यात आला आहे. त्याचा समारोप सातारा येथे राजपथावर मूक पदयात्रा काढून करण्यात आला.

बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
महाराष्ट्र
Mon 31st Mar 25 05:55 pm
बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मंत्रीपद मिळाल्यानंतरचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पहिला वाढदिवस सातार्‍यात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींच्या जल्लोषात साजरा
महाराष्ट्र
Sun 30th Mar 25 02:51 pm
मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींच्या जल्लोषात साजरा

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र. 19 मधील ढोणे कॉलनीमध्ये रविंद्रभैय्या ढोणे यांनी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी लाखो रुपयांच्या बक्षिसाची लयलूट करीत मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींनी जल्लोषात साजरा केला.

शिवरायांच्या पुतळ्याची 40 फूट उंची वाढवणार
महाराष्ट्र
Sat 29th Mar 25 08:46 pm
शिवरायांच्या पुतळ्याची 40 फूट उंची वाढवणार

सातार्‍यातील शिवतीर्थाचा विकास आराखडा सातारा पालिका सभेत मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चौथर्‍यासह उंची 40 फूट इतकी वाढवण्यात येणार आहे.

दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी अजय पवारांचा चप्पल त्याग
महाराष्ट्र
Sat 29th Mar 25 08:44 pm
दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी अजय पवारांचा चप्पल त्याग

सातारा जिल्ह्यात चार मंत्री आणि चार आमदार दोन खासदार महायुतीचे आहेत तरीही दिव्यांग बांधवांच्या समस्या सुटू शकलेल्या नाहीत.

अक्षय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सर्व अधिकार मिळवून देणार : जिल्हाधिकारी
महाराष्ट्र
Sat 29th Mar 25 08:40 pm
अक्षय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सर्व अधिकार मिळवून देणार : जिल्हाधिकारी

अक्षय चव्हाण यांच्या घराला आग लागली होती. या आगीत सर्व कागदपत्रे जळाली होती. त्यांना रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र यासह सर्व अधिकर प्रशासनामार्फत मिळवून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी
महाराष्ट्र
Sat 29th Mar 25 07:54 pm
जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी

सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

श्री शनैश्वर देवस्थान सोळशी येथे शनी अमावास्या निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी
महाराष्ट्र
Sat 29th Mar 25 06:08 pm
श्री शनैश्वर देवस्थान सोळशी येथे शनी अमावास्या निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्यामार्फत शनि अमावस्या निमित्ताने श्री शनैश्वरास 52 पात्री लघु रुद्राभिषेक सोहळा संपन्न झाला.

आयर्लंड येथील कॉम्पिटिशन कॅम्प साठी सैफअली झारीची निवड
क्रीडा
Fri 28th Mar 25 08:36 pm
आयर्लंड येथील कॉम्पिटिशन कॅम्प साठी सैफअली झारीची निवड

येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा आणि सातारा बॉक्सिंग अकॅडमीचा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता.

  • 106
  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us