ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
पौष्टिक तृणधान्य महोत्सावात ग्राहकांनी केली 22 लाखांची खरेदी
महाराष्ट्र
Fri 28th Mar 25 08:26 pm
पौष्टिक तृणधान्य महोत्सावात ग्राहकांनी केली 22 लाखांची खरेदी

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा कार्यालयामार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सावाचे अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.

गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचा प्रसाद का खावा?
ब्लॉग्स
Fri 28th Mar 25 08:15 pm
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचा प्रसाद का खावा?

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक म्हणजे 'गुढीपाडवा'. जो महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशात साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र नवरात्राची सुरुवात 'गुढीपाडवा' या दिवसापासून होते.

फुटक्या तलावाचे होणार सुशोभीकरण
महाराष्ट्र
Fri 28th Mar 25 08:09 pm
फुटक्या तलावाचे होणार सुशोभीकरण

शहरातील फुटक्या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या तलावाचे सुशोभीकरण करावे, अशी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेकडे इच्छा व्यक्त केली होती.

अश्लील नृत्‍यांच्‍या कार्यक्रमांवर बंदी घाला
महाराष्ट्र
Fri 28th Mar 25 08:04 pm
अश्लील नृत्‍यांच्‍या कार्यक्रमांवर बंदी घाला

जिल्ह्यात होणाऱ्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमांवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिला व सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या वतीने आज पोलिस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देण्यात आले.

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम
महाराष्ट्र
Fri 28th Mar 25 08:01 pm
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस दि. ३० मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.

तडवळेच्या झांजुर्णे कुटुंबाचा ५३ वर्षे सरपंचपदाचा विक्रम
महाराष्ट्र
Thu 27th Mar 25 10:19 pm
तडवळेच्या झांजुर्णे कुटुंबाचा ५३ वर्षे सरपंचपदाचा विक्रम

सर्वाधिक काळ सरपंचपद भूषविण्याचा विक्रम तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील झांजुर्णे कुटुंबाने केला आहे.

द ग्रेट लीडर : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
ब्लॉग्स
Thu 27th Mar 25 10:13 pm
द ग्रेट लीडर : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

आजच्या राजकारणात सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व लाभलेले नेते बोटावर मोजण्याएवढेच पाहायला मिळतात. यामध्ये आवर्जून नाव घ्यावे असे नेतृत्व म्हणजे नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले होय!.

सातारा कारागृहात बंद्यांसाठी ‘फास्ट फूड कोर्स’चे आयोजन
महाराष्ट्र
Thu 27th Mar 25 10:09 pm
सातारा कारागृहात बंद्यांसाठी ‘फास्ट फूड कोर्स’चे आयोजन

मुकुल माधव फाउंडेशन, पुणे व मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व सातारा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील पुरुष बंद्यांसाठी फास्ट फूड प्रशिक्षण कोर्सची सुरुवात करण्यात आली.

'विकासाचा महामेरू'
ब्लॉग्स
Thu 27th Mar 25 10:06 pm
'विकासाचा महामेरू'

सातारा-जावली मतदारसंघात केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंलबजावणी करून, विविध योजनांचा भरीव निधी मिळवून, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक विकास निधीचा प्रभावीपणे विनियोग करून घेऊन मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवणारे आमदार म्हणजेच ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले!.

महापुरुषांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांविरोधात कठोर कायदा हवा
महाराष्ट्र
Thu 27th Mar 25 09:26 pm
महापुरुषांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांविरोधात कठोर कायदा हवा

छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा अवमान होईल, असे भाष्य टिपणी अथवा कृती करणार्‍या अपप्रवृत्तींना चाप लावणारा मकोका किंवा टाडासारखा कठोर कायदा हवा.

  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us