ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग विशेष शाळातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न
महाराष्ट्र
Fri 14th Mar 25 08:48 pm
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग विशेष शाळातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयाअंतर्गत सातारा जिल्हयातील अनुदानित, विना अनुदानित दिव्यांगांच्या एकूण २० विशेष शाळा, कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहातील दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन पोलीस कवायत मैदान, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.

खुटाळे इंजिनिअरींग प्रा. लि. व सिनर्जी इंजिनिअर्स अँड पावडर कोटर्स सातारा यांचा संयुक्तपणे सुरक्षा दिन-सप्ताह
महाराष्ट्र
Thu 13th Mar 25 10:16 pm
खुटाळे इंजिनिअरींग प्रा. लि. व सिनर्जी इंजिनिअर्स अँड पावडर कोटर्स सातारा यांचा संयुक्तपणे सुरक्षा दिन-सप्ताह

४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सायरन वाजता क्षणीच कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक शिरीष खुटाळे व संचालिका सौ. शुभांगी खुटाळे यांनी सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले.

राज्यपालांनी घेतला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा
महाराष्ट्र
Thu 13th Mar 25 09:54 pm
राज्यपालांनी घेतला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 12 मार्च 2025 रोजी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आढावा बैठक आयोजित केलेली होती.

कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
महाराष्ट्र
Wed 12th Mar 25 08:04 pm
कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

सातारा शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या शिवतेज हॉलजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता कारची महिला पादचारीला धडक बसल्याने त्यात ती ठार झाली.

राजमाता जिजाऊ काव्य संमेलनास प्रतिसाद
महाराष्ट्र
Wed 12th Mar 25 07:51 pm
राजमाता जिजाऊ काव्य संमेलनास प्रतिसाद

ज्ञानमुद्रा साहित्य समूहातर्फे राजमाता जिजाऊ काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बँकांना आता वर्ग २ च्या जमीनीवर बोजा आकारता येणार
महाराष्ट्र
Wed 12th Mar 25 07:45 pm
बँकांना आता वर्ग २ च्या जमीनीवर बोजा आकारता येणार

शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. भोगवटा वर्ग २ जमिनीवर बोजा आकारता येत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागते.

वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात धरणे आंदोलन
महाराष्ट्र
Wed 12th Mar 25 07:17 pm
वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात धरणे आंदोलन

बौद्धगया येथील महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात स्थानिक पातळीवर जोरदार आंदोलने सुरू आहेत हे महाविहार बौद्ध भिक्खूंच्या हाती देण्यात यावे अशी मागणी आहे.

पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याकडे सातारकरांचा कल
महाराष्ट्र
Wed 12th Mar 25 02:15 pm
पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याकडे सातारकरांचा कल

हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी हा सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. होळी म्हणजे वाईट गुणांचे दहन आणि चांगल्या पद्धती-परंपरांचा संकल्प, अशा होळी सणासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे.

असंख्य स्त्रियांनी जगणे भोगले
महाराष्ट्र
Tue 11th Mar 25 09:39 pm
असंख्य स्त्रियांनी जगणे भोगले

आपला जन्म कसा झाला हे कोणीही सांगते. पण, आईचा जन्म कसा झाला, हे मला सांगू वाटले. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला नायक म्हणून कोणी दाखवलेच नाही.

राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : ना. शिवेंद्रसिंहराजे
महाराष्ट्र
Tue 11th Mar 25 07:34 pm
राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : ना. शिवेंद्रसिंहराजे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला असून हा आराखडा कायमस्वरुपी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला असून याद्वारे राज्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहणार आहे.

  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118
  • 119
  • 120
  • 121

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us