ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र
Wed 16th Apr 25 08:02 pm
जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवा साजरा केला जाणार आहे.

साखरवाडीत साडेदहा किलो गांजा जप्त
क्राईम
Wed 16th Apr 25 07:57 pm
साखरवाडीत साडेदहा किलो गांजा जप्त

गांजाची वाहतूक करणाऱ्या मोटारीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांना फरपटत ओढत नेल्याचा गंभीर प्रकार साखरवाडी (ता. फलटण) येथे घटला आहे.

न्यायासाठी दाम्पत्याचा जिल्हा न्यायालय परिसरात आत्मदहनाचा इशारा
महाराष्ट्र
Tue 15th Apr 25 10:17 pm
न्यायासाठी दाम्पत्याचा जिल्हा न्यायालय परिसरात आत्मदहनाचा इशारा

स्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर रस्ता दुसरा बांधत असताना त्याबाबतची विचारणा केली म्हणून मारहाण करण्यात आली.

बेकायदा पिस्‍टल बाळगल्‍याप्रकरणी दोघांना अटक
क्राईम
Mon 14th Apr 25 08:22 pm
बेकायदा पिस्‍टल बाळगल्‍याप्रकरणी दोघांना अटक

बेकायदा गावठी कट्टा (पिस्‍टल) बाळगल्‍याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना मोळाचा ओढा येथून अटक केली.

छत्रपती शिवरायांपेक्षा गव्हर्नर मोठे आहेत काय ?
महाराष्ट्र
Mon 14th Apr 25 07:08 pm
छत्रपती शिवरायांपेक्षा गव्हर्नर मोठे आहेत काय ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिक दृष्ट्या योग्य नाही. मुंबईतील राजभवनाची 48 एकर जागा आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
महाराष्ट्र
Mon 14th Apr 25 03:08 pm
उद्धव ठाकरे गटाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी झाली.

स्टँड अप इंडीया मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र
Sat 12th Apr 25 09:04 pm
स्टँड अप इंडीया मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न

समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित् आयोजित करण्यात येत असलेल्या सामाजिक सप्ताहानिमित्त १० एप्रिल रोजी स्टँडअप योजनेतंर्गत मनी मार्जिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

लग्नानंतर पंधराव्या दिवशीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू
महाराष्ट्र
Sat 12th Apr 25 08:36 pm
लग्नानंतर पंधराव्या दिवशीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू

लग्न करून 15 दिवसच झाले होते. अंगाची नीट हळदही निघाली नव्हती, तोच नियतीने घात केला. नवरदेव लग्नासाठी घेतलेल्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर हजर व्हायला निघाला.

टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा करा : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
महाराष्ट्र
Sat 12th Apr 25 08:30 pm
टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा करा : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यात संभाव्य टंचाई भासू शकते. याचा विचार करुन तालुकास्तरीय प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करावा.

शाश्वत शेतीसाठी फार्मर कप स्पर्धा हा प्रेरणास्त्रोत : श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले
महाराष्ट्र
Sat 12th Apr 25 08:24 pm
शाश्वत शेतीसाठी फार्मर कप स्पर्धा हा प्रेरणास्त्रोत : श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले

उत्पन्न वाढविण्याच्या नादात शेती, फळबागांवर मानवाला घातक ठरणाऱ्या रासायनिक औषधे, खतांचा वापर करु नका. यातून जीवघेणे आजार होत असल्याने विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे.

  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105
  • 106
  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us