येथे दारूच्या व्यसनामुळे तोल जाऊन नदीपात्रात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष गणपत भोसले (वय ५०, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून, गावाजवळच्या कमंडलू नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळला.
सविस्तर वृत्तराष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने रविवारी सकाळी सज्जनगड रन 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तराज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवर्गमित्राच्या दुचाकीवरून इन्स्टाग्रामवरील रिलसाठी साडी घेऊन जाताना सोन्या मारूती चौकातील भगतसिंग तरुण मंडळाजवळ सिमेंट मिक्सर रेडीमिक्स काॅंक्रीट ट्रकने धडक दिल्याने इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तसांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या दक्षिण काशी वाईत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव दर वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात झाला.
सविस्तर वृत्तखंडाळा- शिरोळ या मार्गाचा भाग असलेल्या पिंपोडे खुर्द ते कोरेगाव या रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल स्वातंत्र्यदिनी एकत्र येत सातारा-लोणंद मार्गावर पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन केले.
सविस्तर वृत्तराज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर बेंचची निर्मिती होत आहे. ही न्याय व्यवस्था वकिलांसाठी नव्हे, तर गोरगरीबांसाठी उपलब्ध होत आहे.
सविस्तर वृत्त१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कराड येथील आदर्श कॉलनी, सुर्यवंशी मळा येथे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन पत्रकार मुस्कान तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशात सहकार क्षेत्रातील बँकिंगमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगली प्रगती केलेली असून या बँकेची 75 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 16 रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सविस्तर वृत्तवाई पोलीस उपविभागाचे उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले आहे, तसेच जिल्ह्यातील दोन पोलिसांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक मिळाले आहे.
सविस्तर वृत्त