जागतिक वारसास्थळ असणार्या कास पठारावर युनेस्कोच्या अभ्यासकांची टीम दाखल झाली आहे. या टीमकडून कास पठारावर लुप्त पावत चाललेल्या दुर्मीळ प्रदेशनिष्ठ वनस्पतींची माहिती घेऊन त्यांचे पुनरुर्जीवन कसे करता येईल? याचा अहवाल युनेस्कोला सादर करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्ततथागत भगवान बुद्धांनी स्वतःला कधीही बौद्ध धम्माचा संस्थापक, निर्माता किंवा अध्यक्ष असे संबोधले नाही.ते धम्माचे शास्ता म्हणूनच म्हणजे शिक्षक", "मार्गदर्शक", या "धम्मोपदेशक"म्हणून राहिले आहेत.
सविस्तर वृत्तराज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
सविस्तर वृत्तबदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून आणखी १२ गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे.
सविस्तर वृत्तगुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी चि. पियुष अरुण जाधव हा अमेरिकेतील केलीफोर्नियाच्या स्टेट युनिवर्सिटी मध्ये एम. एस. (कॉम्पुटर सायन्स) सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे द्वितीय वर्षात उच्च शिक्षण घेत आहे.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
सविस्तर वृत्तयेथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बेल्जियन शेफर्ड जातीचे बेल्जी श्वान दाखल झाले आहे. त्यामुळे फिरत्या पथकासोबत आता श्वानपथकही गस्त घालणार आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी केंद्र - खुंटे ता.फलटण जि.सातारा येथे 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सीआरपीएफ चे फौजी हवालदार श्री.भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक विभागाने प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी नगरपालिका सभागृह येथे लावण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त