ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
विजयादशमी दिवशी ध्वनीक्षेपक/ध्वनीवर्धक वापरण्यास सुट
महाराष्ट्र
Tue 30th Sep 25 07:42 pm
विजयादशमी दिवशी ध्वनीक्षेपक/ध्वनीवर्धक वापरण्यास सुट

सण व उत्सवांच्या दिवसांसाठी शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक/ध्वनीवर्धक वापरण्यास विजयादशमी / दसऱ्या दिवशी दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्या पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

पानमळेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी निकाली...
महाराष्ट्र
Tue 30th Sep 25 07:22 pm
पानमळेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी निकाली...

प्रभू श्रीरामचंद्र यांचा चौदा वर्षांनी वनवास संपला आणि रामराज्य पुन्हा आले तशाच पद्धतीने पानमळेवाडी तालुका जिल्हा सातारा येथील एका रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी सुटल्यामुळे खऱ्या अर्थाने पानमळेवाडी ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला.

समर्थ नगरच्या विकास कामांसाठी भरघोस निधी देणार : आ. महेश शिंदे
महाराष्ट्र
Tue 30th Sep 25 11:36 am
समर्थ नगरच्या विकास कामांसाठी भरघोस निधी देणार : आ. महेश शिंदे

समर्थ नगरच्या विकास कामांसाठी भरघोस निधी देणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांना दोन वर्षे कारावासासह दंड
क्राईम
Mon 29th Sep 25 08:20 pm
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांना दोन वर्षे कारावासासह दंड

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांना दोन वर्षे कारावासासह दंडाची शिक्षा कराड न्यायालयाने ठोठावली आहे.

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवतींसह एक महिला बेपत्ता
महाराष्ट्र
Mon 29th Sep 25 07:54 pm
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवतींसह एक महिला बेपत्ता

सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवतींसह एक महिला बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित
महाराष्ट्र
Mon 29th Sep 25 07:52 pm
पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक निवडणुक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेसाठी कार्यक्रम घोषित करण्यास आला आहे.

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Mon 29th Sep 25 07:49 pm
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

छत्रपतींच्या राजधानीतून मुस्लिम संघटनेची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना स्नेह भेट...
महाराष्ट्र
Mon 29th Sep 25 07:47 pm
छत्रपतींच्या राजधानीतून मुस्लिम संघटनेची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना स्नेह भेट...

जातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम संघटना जमियत उलेमा खिदमत ए खल्क या सामाजिक संस्था कडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना स्नेह भेट पाठवण्यात आली.

सातारा शहरातून युवक बेपत्ता
क्राईम
Sun 28th Sep 25 07:08 pm
सातारा शहरातून युवक बेपत्ता

सातारा शहरातून एक युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
क्राईम
Sun 28th Sep 25 07:06 pm
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us