ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
आदेशाचे उल्लंघन प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:34 pm
आदेशाचे उल्लंघन प्रकरणी एकावर गुन्हा

तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:32 pm
गळफास घेऊन एकाची आत्महत्या

गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:29 pm
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा

अपघातात दोन जणींना जखमी केल्याप्रकरणी कारचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:25 pm
अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी एसटी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकास जखमी केल्याप्रकरणी स्कुटी चालकावर गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:23 pm
एकास जखमी केल्याप्रकरणी स्कुटी चालकावर गुन्हा

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी स्कुटी चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:17 pm
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातून दोन जण दोन वर्षांसाठी तडीपार
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:09 pm
सातारा जिल्ह्यातून दोन जण दोन वर्षांसाठी तडीपार

सातारा शहर व शाहूपुरी परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी केली आहे.

दसऱ्यानिमित्त शाहुपुरी हद्दीतील ५१ उपद्रवीवर मनाई आदेश
महाराष्ट्र
Wed 1st Oct 25 10:56 pm
दसऱ्यानिमित्त शाहुपुरी हद्दीतील ५१ उपद्रवीवर मनाई आदेश

साताऱ्यात दि. २२ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत दुर्गादेवी उत्सव व दसरा साजरा होणार आहे. या उत्सवाचे औचित्य साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांनी सण उत्साहात, पण सुरक्षिततेत साजरा करावा यासाठी सातारा पोलिसांनी कडक पावले उचलत ५१ उपद्रवींवर मनाई आदेश केले आहेत.

जिल्ह्यात प्लॅस्टिक कचरा बंदी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा : मा.याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्र
Wed 1st Oct 25 10:49 pm
जिल्ह्यात प्लॅस्टिक कचरा बंदी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा : मा.याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सातारा जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या व्यक्तींच्या वर दंडात्मक कारवाईस सुरुवात झालेले आहे.

सातारची जनता बँक आता लवकरच पुणे जिल्ह्यात कार्यरत : विनोद कुलकर्णी
महाराष्ट्र
Wed 1st Oct 25 01:37 pm
सातारची जनता बँक आता लवकरच पुणे जिल्ह्यात कार्यरत : विनोद कुलकर्णी

सातारा जिल्ह्याची अर्थ वाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार बँकेच्या स्थापनेपासून प्रथमच ६२ वर्षाने सातारा जिल्ह्याच्या सीमेपार होणार आहे

  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46
  • 47

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us