ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सराईत दुचाकी, चारचाकी चोरटा जेरबंद
क्राईम
Sat 4th Oct 25 10:03 pm
सराईत दुचाकी, चारचाकी चोरटा जेरबंद

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या DB पथकाने सराईत दुचाकी, चारचाकी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. संबंधित चोरट्यांकडून 73 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रहिमतपुरातील प्रलंबित कामांबाबत तीव्र आंदोलन छेडू
क्राईम
Fri 3rd Oct 25 11:53 pm
रहिमतपुरातील प्रलंबित कामांबाबत तीव्र आंदोलन छेडू

रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथील प्रशासकीय मान्यता मिळूनही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कामे ठप्प अवस्थेत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी या कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

ना. अजितदादांची सातारा जिल्ह्याला अचानक धडक
महाराष्ट्र
Fri 3rd Oct 25 11:31 pm
ना. अजितदादांची सातारा जिल्ह्याला अचानक धडक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सातार्‍याला धावती भेट दिली. कुठल्याही लवाजम्याविना येथील शासकीय वश्रिामगृहावर आलेल्या अजितदादांच्या या सप्राईज व्हिजिटने प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले.

जीएसटी कार्यालयातील दोन राज्यकर निरीक्षक लाचलुचपत च्या जाळ्यात
क्राईम
Fri 3rd Oct 25 10:13 pm
जीएसटी कार्यालयातील दोन राज्यकर निरीक्षक लाचलुचपत च्या जाळ्यात

2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षातील जीएसटी टॅक्समध्ये झालेल्या तफावतीवरून दंड व व्याज माफ करण्यासाठी राज्यकर निरीक्षक रोहन सतीश देवकर व अक्षय मोहन फडतरे यांनी 30 हजार रुपयांची मागणी करून 20 हजार रुपये स्वीकार करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून त्या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 09:11 pm
संशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा

संशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरफळ येथील दुर्गा उत्सव मंडळावर डॉल्बी लावण्याचा गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:57 pm
आरफळ येथील दुर्गा उत्सव मंडळावर डॉल्बी लावण्याचा गुन्हा

सातारा तालुक्यातील आरफळ येथे धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ यांनी दि.2 रोजी सायंकाळी साडेसात वाजता डॉल्बी लावल्याप्रकरणी 18 जणांच्या विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:49 pm
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

स्वतःचे अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहत्या घरातून महिला बेपत्ता
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:47 pm
राहत्या घरातून महिला बेपत्ता

राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

विहिरीत आढळला अनोळखी मृतदेह
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:44 pm
विहिरीत आढळला अनोळखी मृतदेह

ठक्कर सिटीच्या जवळ असलेल्या विहिरीत अज्ञाताचा मृतदेह आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालयाच्या आवारात भांडण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा
क्राईम
Fri 3rd Oct 25 08:40 pm
जिल्हा न्यायालयाच्या आवारात भांडण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात भांडण करणाऱ्या पाच जणांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us