ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सातारा तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
क्राईम
Sat 13th Dec 25 07:03 pm
सातारा तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

शिवथर गावच्या हद्दीत शिवथर लोणंद जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या रक्ती चिंचेच्या झाडालगत असलेल्या पत्राच्या शेडच्या आडोशाला जुगारावर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे.

सावरी गावात आढळला कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा
क्राईम
Sat 13th Dec 25 06:33 pm
सावरी गावात आढळला कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा

जावळी तालुक्यातील सावरी येथे कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा कच्च्या मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

टॅगिंग शिवाय पशुधन खरेदी करू नये अन्यथा आंदोलन
महाराष्ट्र
Fri 12th Dec 25 10:15 pm
टॅगिंग शिवाय पशुधन खरेदी करू नये अन्यथा आंदोलन

पुसेगाव तालुका खटाव येथील जनावरांच्या बाजार मध्ये प्राणी संरक्षण कायदेचे उल्लंघन करून बैल कत्तलीसाठी विकले जातात.

कुत्र्यासारखे वागत असलेला 'तो' तरुण मनोरुग्णच
महाराष्ट्र
Fri 12th Dec 25 11:30 pm
कुत्र्यासारखे वागत असलेला 'तो' तरुण मनोरुग्णच

सातारा-रहिमतपूर रस्त्यावरच्या अंगापूर फाट्याजवळ गुरुवारी दुपारी विचित्र आणि भयभीत करणारी घटना घडली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजूरी
क्राईम
Fri 12th Dec 25 10:02 pm
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजूरी

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी वाई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपीस २० वर्ष सक्त मजूरी व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा आज ठोठावली आहे.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक
क्राईम
Fri 12th Dec 25 10:16 pm
दोन दुचाकींची समोरासमोर धडक

रामनगर, सातारा परिसरातील अरविंद गवळी कॉलेजसमोर शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर अपघात झाला.

दिव्यांग बांधवांनी रोखला जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग
महाराष्ट्र
Fri 12th Dec 25 09:52 pm
दिव्यांग बांधवांनी रोखला जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग

पेन्शनमध्ये वाढ, शासकीय अनुदानातील 30 लाख रुपये निधी खर्च करण्याची परवानगी, निराधार योजनेची 25 वर्षाची अट रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी संतप्त होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखले तसेच सातारा कोरेगाव रस्त्यावर बैठक मारून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले

पोलिस असल्याच्या बतावणीने दागिने लुटणाऱ्या टोळीचा हैदोस
क्राईम
Thu 11th Dec 25 09:04 pm
पोलिस असल्याच्या बतावणीने दागिने लुटणाऱ्या टोळीचा हैदोस

सातारा शहरात अनोळखी दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांकडून सोन्याचे दागिने हातचलाखीने लांबवण्याच्या दोन सलग घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कॅप्टन शिंदे चौकीसमोर भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक
क्राईम
Thu 11th Dec 25 08:59 pm
कॅप्टन शिंदे चौकीसमोर भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक

जुना आरटीओ चौक ते वाढे फाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडी कायम असताना कॅप्टन शिंदे पोलीस चौकीसमोर आज गुरुवारी दुपारी भरधाव व बेदरकार दुचाकीने समोरून येणाऱ्या एक्टिवाला धडक दिली.

साताऱ्यातील भोसले मळ्यात अवैध दारूवर पोलिसांची कारवाई
क्राईम
Thu 11th Dec 25 08:56 pm
साताऱ्यातील भोसले मळ्यात अवैध दारूवर पोलिसांची कारवाई

सातारा शहरातील भोसले मळा परिसरात दारूबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या माहितीनुसार शहर पोलिसांनी छापा टाकला.

  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us