ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
बोरगाव येथील ममता डेअरीकडून दूध उत्पादकांची कोट्यवधींची थकबाकी;
महाराष्ट्र
Wed 17th Dec 25 03:22 pm
बोरगाव येथील ममता डेअरीकडून दूध उत्पादकांची कोट्यवधींची थकबाकी;

बोरगाव येथील ममता मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि., या डेअरीकडून दीर्घकाळापासून दूधबिल अदा न झाल्याने दूध संकलन करणारे एजंट व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मकरंद पाटलांचे 'बांधावरचे' काम;
महाराष्ट्र
Tue 16th Dec 25 07:35 pm
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मकरंद पाटलांचे 'बांधावरचे' काम;

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या त्वरित आणि प्रभावी कार्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

साता-यात स्वराज्यविस्तारक श्री.छ. शाहूमहाराज (थोरले) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
महाराष्ट्र
Mon 15th Dec 25 08:42 pm
साता-यात स्वराज्यविस्तारक श्री.छ. शाहूमहाराज (थोरले) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक, स्वराज्यविस्तारक श्री.छ.शाहू महाराज (थोरले) यांच्या २७६ व्या पुण्यातिथीनिमित्त संगममाहुली येथील समाधीस्थळी मावळा फौंडेशनच्या पुढाकाराने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

९९व्या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे मंगळवारी लोकार्पण
महाराष्ट्र
Mon 15th Dec 25 08:29 pm
९९व्या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे मंगळवारी लोकार्पण

मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासासह साताऱ्यातील वीर पुत्रांची ओळख करून देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ मंगळवारी ( उद्या )होत आहे.

अवैध गुटख्या संदर्भात रक्षक प्रतिष्ठानचे पोलिसांना निवेदन
महाराष्ट्र
Mon 15th Dec 25 07:46 pm
अवैध गुटख्या संदर्भात रक्षक प्रतिष्ठानचे पोलिसांना निवेदन

सातारा शहरांमध्ये गुटख्याची खुल्या विक्री सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सुगंधी तंबाखू आणि मावा यांच्या साठवणूक आणि वितरणावर बंदी आहे.

अतुल भिसे यांना न्याय मिळण्यासाठी आरपीआयचे आंदोलन
महाराष्ट्र
Mon 15th Dec 25 07:27 pm
अतुल भिसे यांना न्याय मिळण्यासाठी आरपीआयचे आंदोलन

मातंग समाजाचा युवक अतुल भिसे यांना आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या सर्व व्यक्तींवर तात्काळ योग्य ती कारवाई व्हावी.

श्री. छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन
महाराष्ट्र
Sat 13th Dec 25 07:35 pm
श्री. छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

स्वराज्यविस्तारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या २७६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मावळा फौंडेशनच्यावतीने सोमवारी (दि.१५) सकाळी साडे आठ वाजता संगममाहुली (ता. सातारा) येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.

जैतापूर येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन परप्रांतीयाची आत्महत्या
क्राईम
Sat 13th Dec 25 07:20 pm
जैतापूर येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन परप्रांतीयाची आत्महत्या

सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत जैतापूर येथे शिव नावाच्या शिवारात ओझर डोहकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला विकास भोला भारद्वाज (वय 29 राहणार रामपूर ता. मधुबन जि.उत्तर प्रदेश) यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
क्राईम
Sat 13th Dec 25 07:14 pm
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सार्वजनिक रस्त्यावर रस्ता अडवून सार्वजनिक रस्ता अडवून राहदरीस अडथळा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
क्राईम
Sat 13th Dec 25 07:03 pm
सातारा तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

शिवथर गावच्या हद्दीत शिवथर लोणंद जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या रक्ती चिंचेच्या झाडालगत असलेल्या पत्राच्या शेडच्या आडोशाला जुगारावर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे.

  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us