ट्रेंडिंग न्यूज

साताऱ्यात २६ नोव्हेंबरला सूर्यकिरण एअर शोचा थरार!

जिल्हा बँकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; 115 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शिवानी कळसकर यांना सातारा नगरपालिकेत स्वीकृत संधी

पुरवठा निरीक्षकास एक दिवस न्यायालयीन कोठडी

जिल्हा बँकेच्या आखाड्यात रामराजे-जयकुमार एकाच मंचावर!

विधानपरिषदेच्या निकालावरून भाजप-शिवसेनेत जुंपली! महायुतीत अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

हर्षदा जाधव देशमुख यांच्या विजयाने साताऱ्यात राष्ट्रवादीचा गुलाल..!

डॉ. स्मिता जाधव यांचा आज-उद्या झंझावात

हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो पुणे यांच्या सीएसआर निधी अंतर्गत ऊर्मी संस्था पुणे यांचेमार्फत यशोधन ट्रस्ट ला मदत

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या चूलत बंधूंचे निधन

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत साताऱ्यात रक्तदान शिबिर व पथनाट्याचे आयोजन
महाराष्ट्र
Tue 20th Jan 26 11:40 pm
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत साताऱ्यात रक्तदान शिबिर व पथनाट्याचे आयोजन

३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर व अक्षय ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी,कर्मचारी तसेच सातारा शहरातील नागरिकांसाठी मंगळवार दि २० रोजी वाहतूक शाखेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

२ लाख ९० हजाराचे गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत
महाराष्ट्र
Tue 20th Jan 26 11:37 pm
२ लाख ९० हजाराचे गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत

रहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेल्या नागरिकांच्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात रहिमतपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून एकूण २ लाख ९० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल हस्तगत करून ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.

झेडपीसाठी ८ तर पंचायत समितीसाठी १ अर्ज दाखल
महाराष्ट्र
Mon 19th Jan 26 10:31 pm
झेडपीसाठी ८ तर पंचायत समितीसाठी १ अर्ज दाखल

सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २0२६ साठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून, राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

बोरगाव वारनानगर येथून महिला बेपत्ता
क्राईम
Mon 19th Jan 26 10:28 pm
बोरगाव वारनानगर येथून महिला बेपत्ता

सातारा तालुक्यातील मौजे वारणानगर येथून दि १८ रोजी राणी बाबुराव पाटील (वय ४८ वर्ष) या राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले.

शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत उतरलो
महाराष्ट्र
Mon 19th Jan 26 10:26 pm
शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत उतरलो

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, याला शासनाच्या अपुऱ्या धोरणांची जबाबदारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केला.

बुधवार पेठेतून १८ वर्षीय युवती बेपत्ता
क्राईम
Mon 19th Jan 26 10:23 pm
बुधवार पेठेतून १८ वर्षीय युवती बेपत्ता

सातारा शहरातील बुधवार पेठ येथे राहणारी नुहा इमरान खान(वय १८) ही युवती दुकानातून काहीतरी घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली.

सोनगाव येथील बंगल्यांवर खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या गोपनीय वाटाघाटी
महाराष्ट्र
Mon 19th Jan 26 10:20 pm
सोनगाव येथील बंगल्यांवर खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या गोपनीय वाटाघाटी

खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या मनोमिलनातील शिलेदारांची महत्त्वपूर्ण प्राथमिक टप्प्यातील बैठक सोनगाव येथील बंगल्यावर सकाळी पार पडली.

शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या चाळीस फुटी पुतळ्यासाठी हालचाली सुरू
महाराष्ट्र
Sun 18th Jan 26 01:27 pm
शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या चाळीस फुटी पुतळ्यासाठी हालचाली सुरू

सातारकरांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या साताऱ्यातील पोवई नाक्यावरील लढवय्या आवेशातील एकमेव शिवपुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

स्वबळ आजमावणार्‍या भाजप विरोधात स्वकियांची मोट बांधणार : ना. मकरंद पाटील
महाराष्ट्र
Sat 17th Jan 26 11:47 pm
स्वबळ आजमावणार्‍या भाजप विरोधात स्वकियांची मोट बांधणार : ना. मकरंद पाटील

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत.

208 उमेदवारांनी दिल्या भाजपकडे मुलाखती
महाराष्ट्र
Sat 17th Jan 26 11:42 pm
208 उमेदवारांनी दिल्या भाजपकडे मुलाखती

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 65 गट आणि 130 गाण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुलाखतींचे सत्र साताऱ्यात येथील लेक व्ह्यू हॉटेलच्या दालनामध्ये पार पडले.

  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us