ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
भारतीय जनता पार्टी सातारा तर्फे श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती
महाराष्ट्र
Thu 28th Nov 24 06:16 pm
भारतीय जनता पार्टी सातारा तर्फे श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती

सातारा विधानसभा मतदारसंघातील निर्विवाद यशामुळे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सातार्‍यात श्री काळाराम मंदिर येथील श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.

सातारा पालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
महाराष्ट्र
Thu 28th Nov 24 06:12 pm
सातारा पालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

गोडोली येथील भागामध्ये पाणी टँकर उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून पालिकेच्या परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम गोडोलीचे माजी नगरसेवक शेखर मोरे यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली.

भाव वधारल्याने खाद्यान्नातून कांदा गायब
आरोग्य
Wed 27th Nov 24 07:19 pm
भाव वधारल्याने खाद्यान्नातून कांदा गायब

शहरातील विविध ठिकाणच्या मंडईसह मुख्य बस स्थानकानजीकच्या शेतकऱ्यांच्या मंडईतही कांद्याचा भाव वधारला आहे. यामुळे कांदा खरेदीत गृहिणी आखडता हात घेऊ लागल्या आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात कांद्याच्या दराची चढती कमान राहिल्याने किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांपासून हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा समावेश असलेल्या पदार्थांचे तूर्तास दर वाढवले आहेत.

कारखानदारांनो, एफ.आर.पी वेळेत द्या!
महाराष्ट्र
Wed 27th Nov 24 07:15 pm
कारखानदारांनो, एफ.आर.पी वेळेत द्या!

कारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व वेळेत उसाचे पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांशी कारखाने सुरू होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे.

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी 'या' बियाचं पाणी प्या!
आरोग्य
Wed 27th Nov 24 06:42 pm
युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी 'या' बियाचं पाणी प्या!

गेल्या काही वर्षांपासून यूरिक अ‍ॅसिड रुग्णांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बदलती जीवनशैली, कामाचा वेळा आणि खाण्यापिण्याचा चुकीचा सवयीमुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे. शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्या होत्यात.

पोवई नाक्यावरील चप्पलच्या दुकानाला आग
महाराष्ट्र
Wed 27th Nov 24 06:08 pm
पोवई नाक्यावरील चप्पलच्या दुकानाला आग

पोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या वेळेस घडली. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग विझवली.

क्रिडा महर्षी बबनराव उथळे यांचे निधन
महाराष्ट्र
Fri 29th Nov 24 03:37 pm
क्रिडा महर्षी बबनराव उथळे यांचे निधन

क्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सदाशिवराव तथा बबनराव उथळे (आण्णा), (वय ९८) यांचे काल सोमवारी रात्री ९.३० वाजता वार्धक्याने सातारा येथे निधन झाले.

स्वस्त धान्यात अपहार करणाऱ्याला पुन्हा परवाना देवू नये
महाराष्ट्र
Tue 26th Nov 24 08:17 pm
स्वस्त धान्यात अपहार करणाऱ्याला पुन्हा परवाना देवू नये

फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे निष्णाई देवी ग्राहक सहकारी संस्थेच्या असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानमधून २0१0 पासून मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे.

शंभूराज, मकरंद, शिवेंद्रसिंहराजे चर्चेत, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतरच मंत्रिमंडळाचा निर्णय?
महाराष्ट्र
Tue 26th Nov 24 05:36 pm
शंभूराज, मकरंद, शिवेंद्रसिंहराजे चर्चेत, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतरच मंत्रिमंडळाचा निर्णय?

महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर सध्या खल सुरू असून, याबाबतच्या निर्णयानंतरच शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

राहत्या घरातून महिला बेपत्ता
क्राईम
Mon 25th Nov 24 07:12 pm
राहत्या घरातून महिला बेपत्ता

राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

  • 153
  • 154
  • 155
  • 156
  • 157
  • 158
  • 159
  • 160
  • 161
  • 162
  • 163

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us