ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
क्राईम
Sat 23rd Nov 24 08:13 pm
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जावलीच्या होमग्राउंडवर शिवेंद्रसिंहराजे निर्विवाद
महाराष्ट्र
Sat 23rd Nov 24 05:58 pm
सातारा जावलीच्या होमग्राउंडवर शिवेंद्रसिंहराजे निर्विवाद

सातारा जावली विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी बाजी मारली. सातारा जावलीच्या होमग्राउंडवर शिवेंद्रसिंहराजे निर्विवाद एक लाख 42 हजार 124 विक्रमी मताधिक्याने विजय, अमित कदम यांना 34 हजार 725 मते सातारा दिनांक 23 प्रतिनिधी सातारा जावली विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी बाजी मारली.

सातारा विधानसभा मतदारसंघासाठी 40 टेबल आणि 24 फेर्‍या
महाराष्ट्र
Fri 22nd Nov 24 06:50 pm
सातारा विधानसभा मतदारसंघासाठी 40 टेबल आणि 24 फेर्‍या

सातारा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी येथील शासकीय गोडाऊन मध्ये 40 टेबल ची व्यवस्था करण्यात आली असून 24 फेर्‍या मतमोजणीच्या होणार आहेत. यासाठी चारशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

निकालाच्या आधीच कार्यकर्त्यांची गुलालाची तयारी
महाराष्ट्र
Fri 22nd Nov 24 06:46 pm
निकालाच्या आधीच कार्यकर्त्यांची गुलालाची तयारी

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. सातारा-जावली मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने कार्यकर्त्यांनी शुक्रवारीच सातारा शहरामधील बर्‍याच ठिकाणी गुलाल आपलाच, अशा आशयाचे पोस्टर शहरातील ठिकठिकाणी झळकवले आहेत.

2025 च्या आयपीएल 18 व्या मोसमाची तारीख जाहीर
क्रीडा
Fri 22nd Nov 24 06:13 pm
2025 च्या आयपीएल 18 व्या मोसमाची तारीख जाहीर

एका बाजूला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2025 मेगा ऑक्शनचे वेध लागले आहेत. मेगा ऑक्शन यंदा सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 23 आणि 24 नोव्हेंबरला पार पडणार आहे.

ब्रेन स्ट्रोकची ‘ही’ प्रमुख लक्षणे
आरोग्य
Fri 22nd Nov 24 04:59 pm
ब्रेन स्ट्रोकची ‘ही’ प्रमुख लक्षणे

जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागात रक्ताभिसरण योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा स्ट्रोक होतो. याची सुरुवातीची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. अशातच लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

मारामारी सह आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावावर गुन्हा
क्राईम
Fri 22nd Nov 24 03:52 pm
मारामारी सह आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावावर गुन्हा

एकमेकांमध्ये पोलीस कर्मचारी समोर असताना मारामारी करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
क्राईम
Fri 22nd Nov 24 03:49 pm
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी
क्राईम
Fri 22nd Nov 24 03:47 pm
पोवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी

पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

दारूच्या नशेत एकाची आत्महत्या
क्राईम
Fri 22nd Nov 24 03:43 pm
दारूच्या नशेत एकाची आत्महत्या

दारूच्या नशेत एकाने आत्महत्या केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

  • 156
  • 157
  • 158
  • 159
  • 160
  • 161
  • 162
  • 163
  • 164
  • 165
  • 166

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us