ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सिव्हिल हॉस्पिटल येथे क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन
महाराष्ट्र
Sun 8th Dec 24 09:10 pm
सिव्हिल हॉस्पिटल येथे क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन

दिनांक 7 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्र सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस सातारा येथे 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

शिवतीर्थावर शिवभक्तांचे आत्मक्लेष उपोषण
महाराष्ट्र
Sun 8th Dec 24 08:32 pm
शिवतीर्थावर शिवभक्तांचे आत्मक्लेष उपोषण

शिवप्रताप दिन तिथीवर साजरा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा शिवभक्तांनी शिवतीर्थावर रविवारी शिवभक्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाचे पोस्टर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात झळकविण्यात आले.

राष्ट्रीय स्लिंगशाॅट स्पर्धेत राहुल शिवनामे यांना रौप्य पदक
क्रीडा
Sun 8th Dec 24 09:11 pm
राष्ट्रीय स्लिंगशाॅट स्पर्धेत राहुल शिवनामे यांना रौप्य पदक

शिर्डी येथे झालेल्या अकराव्या राष्ट्रीय स्लिंगशाॅट (गलोरी) स्पर्धेमध्ये सातारचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांना खुल्या गटात रौप्य पदक मिळाले.

शिवमय वातावरणात आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा
महाराष्ट्र
Sun 8th Dec 24 08:35 pm
शिवमय वातावरणात आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा

ढोल-ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सत्ताधाऱ्यांची दडपशाही सुरु, व्हीव्हीपॅटच्या चिठ्या मोजा...
महाराष्ट्र
Sun 8th Dec 24 08:38 pm
सत्ताधाऱ्यांची दडपशाही सुरु, व्हीव्हीपॅटच्या चिठ्या मोजा...

माझी 2019 ची क्लिप फिरवली जात आहे. मी त्यावेळी म्हटले की ईव्हीएम हॅक होवू शकत नाही. हॅक हा टेक्निकल विषय आहे. हॅक म्हणजे मतदान झाले, मशिन सिल केले आणि बाहेरुन ऑपरेट केले असे होवू शकत नाही.

नवर्‍यासह कुटुंबाची सव्वाचार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विवाहितेसह चारजणांवर गुन्हा
क्राईम
Sat 7th Dec 24 08:24 pm
नवर्‍यासह कुटुंबाची सव्वाचार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विवाहितेसह चारजणांवर गुन्हा

संभाजीनगर जिल्ह्यातील मुलीचे सातारा तालुक्यातील मुलाशी लग्न लावून दिले. एका महिन्याने मुलीला माहेरी नेले. मात्र, पुन्हा न पाठवून देता तिचे दुसर्‍याशी लग्न झाले आहे, असे सांगत तब्बल सव्वाचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नास नकार दिल्याने मुलीसह तिच्या घरच्यांना मारहाण
क्राईम
Sat 7th Dec 24 08:18 pm
लग्नास नकार दिल्याने मुलीसह तिच्या घरच्यांना मारहाण

मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचे कारणावरुन चिडून जावून युवकाने घरावरती दगड मारुन सोलर फोडले. तसेच मुलीला मारहाण केली. हा प्रकार सातार्‍यात घडला.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
क्राईम
Sat 7th Dec 24 08:15 pm
अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाडळी येथे मोबाईलची चोरी
क्राईम
Sat 7th Dec 24 08:13 pm
पाडळी येथे मोबाईलची चोरी

मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी
क्राईम
Sat 7th Dec 24 08:11 pm
मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी

मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

  • 152
  • 153
  • 154
  • 155
  • 156
  • 157
  • 158
  • 159
  • 160
  • 161
  • 162

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us