ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डी.डब्ल्यु मालिका सुरु
महाराष्ट्र
Sat 26th Apr 25 09:37 pm
दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डी.डब्ल्यु मालिका सुरु

दुचाकी वाहनासाठी डी.डब्ल्यु ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील.

वळसे येथील डोंगरावर लागलेला वणवा आला आटोक्यात
महाराष्ट्र
Fri 25th Apr 25 07:07 pm
वळसे येथील डोंगरावर लागलेला वणवा आला आटोक्यात

वळसे ता. सातारा येथील पुरातन महादेव मंदिर असलेल्या डोंगरावर अज्ञाताने वणवा लावला. वळसे येथील ग्रामस्थ व युवकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

बनघरच्या भैरवनाथाची उद्या यात्रा
महाराष्ट्र
Fri 25th Apr 25 06:55 pm
बनघरच्या भैरवनाथाची उद्या यात्रा

बनघर येथील भैरवनाथाची वार्षिक यात्रा शनिवार दि. २६ व रविवार दि. २७ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याचा लाभ घ्यावा.

मराठा-मुस्लिम समाजाच्या वतीने सातारमध्ये पाकिस्तानी ध्वजाचे दहन
महाराष्ट्र
Fri 25th Apr 25 09:40 am
मराठा-मुस्लिम समाजाच्या वतीने सातारमध्ये पाकिस्तानी ध्वजाचे दहन

जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेकी कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 27 पर्यटकांना साताऱ्यात अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली.

साताऱ्यातील मर्ढेच्या संकेत शिंगटेचे युपीएससीत यश
महाराष्ट्र
Thu 24th Apr 25 04:47 pm
साताऱ्यातील मर्ढेच्या संकेत शिंगटेचे युपीएससीत यश

मर्ढे, ता. सातारा येथील संकेत अरविंद शिंगटे याने २०२४ केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत ४७९ रँक मिळवत यश मिळवले आहे.

चांगलं वाचन माणसाला समृद्ध बनवते : वर्षा पाटोळे
महाराष्ट्र
Thu 24th Apr 25 04:45 pm
चांगलं वाचन माणसाला समृद्ध बनवते : वर्षा पाटोळे

वाचाल तर वाचाल... याप्रमाणे चांगलं वाचन माणसाला समृद्ध बनवते.असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले.

यवतेश्वर डोंगर पुन्हा वणव्याच्या भक्ष्यस्थानी...
महाराष्ट्र
Thu 24th Apr 25 06:30 pm
यवतेश्वर डोंगर पुन्हा वणव्याच्या भक्ष्यस्थानी...

सातारा शहर परिसराला सात डोंगरांचा अतिशय सुरेख निसर्गाचा सहवास लाभला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर
महाराष्ट्र
Thu 24th Apr 25 04:26 pm
महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

महाबळेश्वर तालुक्यामध्ये एकुण 79 ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच पदाची सोडत दि. 23 एप्रिल 2025 रोजी नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सातारा अभिषेक देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये खादी ग्रामद्योग मंडळ मध संचालनालय सभागृह, महाबळेश्वर येथे पार पाडण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी खोचरे-पाटील यांनी दिली.

बारा तासानंतरही सौरभ शर्मा चा मृतदेह सापडेना
महाराष्ट्र
Wed 23rd Apr 25 10:43 pm
बारा तासानंतरही सौरभ शर्मा चा मृतदेह सापडेना

संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमांमध्ये खोल डोहात बुडालेल्या सौरभ शर्माचा मृतदेह तब्बल 12 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अद्याप सापडलेला नाही.

सातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायती चे आरक्षण निश्चित
महाराष्ट्र
Wed 23rd Apr 25 10:02 pm
सातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायती चे आरक्षण निश्चित

सातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायतीच्या सण २०२५ ते २०३० च्या दरम्यान निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवारी प्रांताधिकारी आशिष बारकुल व तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली.

  • 97
  • 98
  • 99
  • 100
  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105
  • 106
  • 107

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us