लातूर जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बाधित झाले, ज्या ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, अशा ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवा.
सविस्तर वृत्तप्रभू श्रीरामचंद्र यांचा चौदा वर्षांनी वनवास संपला आणि रामराज्य पुन्हा आले तशाच पद्धतीने पानमळेवाडी तालुका जिल्हा सातारा येथील एका रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी सुटल्यामुळे खऱ्या अर्थाने पानमळेवाडी ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला.
सविस्तर वृत्तसमर्थ नगरच्या विकास कामांसाठी भरघोस निधी देणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवतींसह एक महिला बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक निवडणुक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेसाठी कार्यक्रम घोषित करण्यास आला आहे.
सविस्तर वृत्तजातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम संघटना जमियत उलेमा खिदमत ए खल्क या सामाजिक संस्था कडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना स्नेह भेट पाठवण्यात आली.
सविस्तर वृत्तपंचायत राज्याचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीने महसूल वृद्धीसाठी लोक उपयोगी प्रकल्प राबवावेत. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प केल्यास पाण्याची बचत होऊन नळपट्टी कमी होणार आहे.
सविस्तर वृत्तगेल्या दीड वर्षापासून तांत्रिक कारणास्तव रखडलेल्या सातारा पोलिसांच्या नवीन गृहनिर्माण संकुलामधील सदनिकांचे येत्या दिवाळीत वितरण केले जाणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसापासून उघडी घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा जोरदार हजेरी लावत सर्व भागाला झोडपून काढले.
सविस्तर वृत्तजागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर भरधाव वाहनाच्या धडकेत भेकर हा वन्य प्राणी ठार झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त