ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Sun 5th Oct 25 07:18 pm
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
क्राईम
Sun 5th Oct 25 07:15 pm
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

जुन्‍या भांडणाच्या कारणातुन मारहाण केल्‍याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Sun 5th Oct 25 07:12 pm
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोेवेळी बलात्‍कार केला. तसेच व्‍हिडीओ व फोटो व्‍हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
क्राईम
Sun 5th Oct 25 07:10 pm
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ केल्‍याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्‍हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Sun 5th Oct 25 07:06 pm
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपालिकेसमोरून दुचाकीची चोरी
क्राईम
Sat 4th Oct 25 11:27 pm
नगरपालिकेसमोरून दुचाकीची चोरी

नगरपालिका येथे उभी केलेली दुचाकी (एमएच ११ डीसी ८२२८) अज्ञाताने चोरुन नेली. हा प्रकार दि. ३० सप्टेंबर रोजी घडला.

जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
क्राईम
Sat 4th Oct 25 11:22 pm
जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

मोळाचा ओढा येथील जगदंब पान शॉपच्या समोरील टपरीच्या आडोशाला नीलेश गुलाबराव शिंदे (वय ४३, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दि. ३० रोजी जुगार घेताना आढळून आला.

शिक्षण हाच `रयत`चा धर्म – प्रा. इंद्रजीत भालेराव
महाराष्ट्र
Sat 4th Oct 25 11:16 pm
शिक्षण हाच `रयत`चा धर्म – प्रा. इंद्रजीत भालेराव

शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट शंभर वर्षानंतरही तसूभर बदललेले नाही.

धनंजय निकम न्यायाधीश पदावरून पुन्हा एकदा निलंबित
क्राईम
Sat 4th Oct 25 11:12 pm
धनंजय निकम न्यायाधीश पदावरून पुन्हा एकदा निलंबित

मुंबई उच्च न्यायालयाने सातारा जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना गंभीर आचरण दोषामुळे बडतर्फ केले आहे.

सराईत दुचाकी, चारचाकी चोरटा जेरबंद
क्राईम
Sat 4th Oct 25 10:03 pm
सराईत दुचाकी, चारचाकी चोरटा जेरबंद

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या DB पथकाने सराईत दुचाकी, चारचाकी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. संबंधित चोरट्यांकडून 73 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

  • 31
  • 32
  • 33
  • 34
  • 35
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us