परळीत महिलेकडून बेकायदेशीर दारू जप्त
बेकायदा दारु विक्री परळी ता.सातारा येथील महिलेवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : बेकायदा दारु विक्री परळी ता.सातारा येथील महिलेवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित महिलेकडून ९६० रुपये किंमतीच्या १२ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
©2026 All Rights Reserved.
