ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
९९ व्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन
महाराष्ट्र
Thu 16th Oct 25 08:48 pm
९९ व्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

साता-यात मसाप, पुणे शाहुपुरी शाखा, मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि.१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे.

शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार
क्राईम
Wed 15th Oct 25 05:18 pm
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

महिलेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तांब्याच्या तारेची चोरी
क्राईम
Wed 15th Oct 25 05:09 pm
तांब्याच्या तारेची चोरी

तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Wed 15th Oct 25 05:03 pm
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगभूत कलागुणांना व्यवसायिकतेचे रूप द्या
महाराष्ट्र
Wed 15th Oct 25 04:55 pm
अंगभूत कलागुणांना व्यवसायिकतेचे रूप द्या

नोकरी करताना येणाऱ्या मर्यादांचा विचार करून आपल्यातील अंगभूत कला कौशल्याला वाव देऊन त्यातून अर्थार्जण करणे ही काळाची गरज आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील प्रारुप आरक्षणावरील हरकती व सुचना
महाराष्ट्र
Wed 15th Oct 25 06:13 pm
जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील प्रारुप आरक्षणावरील हरकती व सुचना

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशान्वये सातारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 11 पंचायत समिर्तीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण निश्चित करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

सातारा तालुक्यात प्लास्टिक विरोधी कारवाईला जोर
महाराष्ट्र
Wed 15th Oct 25 06:15 pm
सातारा तालुक्यात प्लास्टिक विरोधी कारवाईला जोर

माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक कचऱ्यावरील नियंत्रण आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्लॅस्टिक विरोधी मोहीम जोरात सुरू आहे.

दिव्यनगरी परिसरात सुमारे 75 हजारांची घरफोडी
क्राईम
Tue 14th Oct 25 10:16 pm
दिव्यनगरी परिसरात सुमारे 75 हजारांची घरफोडी

दिव्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे 75 हजारांच्या रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Tue 14th Oct 25 10:13 pm
जुगार प्रकरणी एकावर कारवाई

जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू
क्राईम
Tue 14th Oct 25 10:10 pm
विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

  • 28
  • 29
  • 30
  • 31
  • 32
  • 33
  • 34
  • 35
  • 36
  • 37
  • 38

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us