ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
क्राईम
Tue 19th Nov 24 07:49 pm
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म
महाराष्ट्र
Tue 19th Nov 24 07:35 pm
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म

गेट टुगेदर म्हटलं की, हायस्कूल, कॉलेज येथील बॅचचा, ही संकल्पना. पण या सर्व बाबींपेक्षा ज्या शाळेत शैक्षणिक पाया रचला तिथे गेट टुगेदर होणे नशिबावानच मित्र म्हटले जात आहेत. झेडपीच्या शाळेतील इयत्ता चौथी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा.

महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार
महाराष्ट्र
Tue 19th Nov 24 06:03 am
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार

महायुतीचे नेते युतीधर्म पाळत नसून रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाहीत. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने प्रचाराच्या माध्यमातून मांडले जात नाहीत, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

२८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते : माजी आ. रामहरी रूपनवर
महाराष्ट्र
Tue 19th Nov 24 06:02 am
२८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते : माजी आ. रामहरी रूपनवर

२८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबाच मुख्यमंत्री हवे आहेत. अशा माणसावर फुले टाकायला पाहिजेत. पण त्यांच्यावर असभ्य बोलता, हे चुकीचे आहे. ते राजकारणातील संत आहेत. असा राज्याचा प्रमुख होणारा नेता कराड दक्षिणमधून निवडून जाईल, याची काळजी घ्या. असे प्रतिपादन माजी आ. रामहरी रूपनवर यांनी केले.

हाय बीपीने त्रस्त?
आरोग्य
Mon 18th Nov 24 09:51 pm
हाय बीपीने त्रस्त?

तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा सातारा जिल्ह्यात एल्गार
महाराष्ट्र
Sun 17th Nov 24 11:09 pm
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा सातारा जिल्ह्यात एल्गार

महायुतीकडून दूजाभाव वागणूक मिळाल्याने आ.सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची निर्णायक बैठक उद्या १८ नोव्हेंबर रोजी निमंत्रित करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

स्वाभिमानी नेत्याला विजयी करा व जातीवादी नेत्यांना कडवे उत्तर द्या!
महाराष्ट्र
Sun 17th Nov 24 11:04 pm
स्वाभिमानी नेत्याला विजयी करा व जातीवादी नेत्यांना कडवे उत्तर द्या!

छत्रपतींच्या कराड या भूमीत आल्यानंतर माझी छाती अभिमानाने सतत फुगते. असे सांगून राजस्थानचे कॉंग्रेसचे नेते व खा. सचिन पायलट म्हणाले, भाजप व महायुतीच्या सरकारमध्ये पदाची लढाई सुरू आहे. हे पाहून जनतेचा विकास काय होणार, हे तुमच्या लक्षात येईल.

कोणी काहीही म्हणो सातारा - जावळीचा विकास हा माझा शब्द : अमित कदम
महाराष्ट्र
Sun 17th Nov 24 11:00 pm
कोणी काहीही म्हणो सातारा - जावळीचा विकास हा माझा शब्द : अमित कदम

उरमोडी व महू -हातगेघरच्या कालव्यांची कामे पूर्ण करणार, बोंडारवाडीचा प्रश्न मार्गी लावणार, सातारा एमआयडीसीचा विकास, सातार्‍यात आयटी क्षेत्र येण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, हा माझा शब्द आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी पुढची पाच वर्षे मी कार्यरत राहीन, असा विश्वास सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षांचा शिवेंद्रराजे यांना पाठिंबा
महाराष्ट्र
Sun 17th Nov 24 10:55 pm
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षांचा शिवेंद्रराजे यांना पाठिंबा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सातारा शहराध्यक्षांनी सातारा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

लग्न ठरत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या
क्राईम
Sun 17th Nov 24 10:52 pm
लग्न ठरत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या

मुळीकवाडी(पो. तासगाव ता. सातारा) येथील 36 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सचिन धोंडीबा सावंत असे त्याचे नाव आहे.

  • 159
  • 160
  • 161
  • 162
  • 163
  • 164
  • 165
  • 166
  • 167
  • 168
  • 169

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us