ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सातारा शहरासह तालुक्यातील दोन दुचाकींची चोरी
क्राईम
Tue 28th Oct 25 02:35 pm
सातारा शहरासह तालुक्यातील दोन दुचाकींची चोरी

सातारा शहरासह तालुक्यातील दोन दुचाकींची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.

महिलेसह तिच्या भावाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
क्राईम
Tue 28th Oct 25 02:33 pm
महिलेसह तिच्या भावाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

महिलेसह तिच्या भावाला मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात प्रकरणी स्कूल बस चालकावर गुन्हा
क्राईम
Tue 28th Oct 25 02:30 pm
अपघात प्रकरणी स्कूल बस चालकावर गुन्हा

अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी स्कूल बस चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस स्थानक परिसरातून सुमारे सात तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी
क्राईम
Tue 28th Oct 25 02:27 pm
बस स्थानक परिसरातून सुमारे सात तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

सातारा बस स्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने सुमारे सात तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा लोणंद शिरवळ रस्ता रुंदीकरणाची कामे दर्जेदार करावीत
महाराष्ट्र
Mon 27th Oct 25 11:18 pm
सातारा लोणंद शिरवळ रस्ता रुंदीकरणाची कामे दर्जेदार करावीत

सातारा लोणंद शिरवळ हा महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. सातारा लोणंद मार्गावरील वाढे येथील वेण्णा पूल व आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाची कामे तातडीने सुरू करून येथील मार्ग रुंद करण्यात यावा.

साताऱ्यात अज्ञात महिलेने लांबवले दागिने
क्राईम
Mon 27th Oct 25 11:12 pm
साताऱ्यात अज्ञात महिलेने लांबवले दागिने

सातारा एसटी स्टँड परिसरात अज्ञात महिलेने फिर्यादी महिलेच्या पिशवी मधील एक लाख 7 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले.

संविधान संघर्ष मोर्चाचे साताऱ्यात लक्षवेधी आंदोलन
महाराष्ट्र
Mon 27th Oct 25 11:07 pm
संविधान संघर्ष मोर्चाचे साताऱ्यात लक्षवेधी आंदोलन

सातारा जिल्हा संविधान संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सातत्याने ढासळत असून प्रशासन व पोलीस यांच्या अभद्र युतीमुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.

सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्याने 'अजिंक्यतारा' प्रगतीपथावर
महाराष्ट्र
Mon 27th Oct 25 10:54 pm
सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्याने 'अजिंक्यतारा' प्रगतीपथावर

अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या उभारणीत सभासद शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली ही संस्था स्वयंपूर्ण झाली असून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना उच्चतम दर देत आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकर ला डॉक्टर मुंडे यांचा मेसेज
महाराष्ट्र
Mon 27th Oct 25 10:36 pm
आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकर ला डॉक्टर मुंडे यांचा मेसेज

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या सोमवारी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात माहिती घेण्यासाठी सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या त्यांनी यासंदर्भात संयुक्त यंत्रणांशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली.

कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
महाराष्ट्र
Sat 25th Oct 25 11:10 am
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार

आरक्षण सोडतीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुला झालेल्या आणि जावली तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कुसुंबी गणात इच्छुकांची संख्या वाढली आहे.

  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • 30
  • 31
  • 32
  • 33
  • 34
  • 35

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us