ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
कराडमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ देणार नाही : पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र
Mon 28th Oct 24 11:26 pm
कराडमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ देणार नाही : पृथ्वीराज चव्हाण

कराड दक्षिणसाठी आतापर्यंत एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी दोन विचारांची लढाई आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कराडमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ द्यायचा नाही, यासाठीचे प्रयत्न आहेत. येथील जनता सुज्ञ असून ती महाविकास आघाडीला बहुमत देईल, असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल : बाळासाहेब पाटील
महाराष्ट्र
Mon 28th Oct 24 11:23 pm
सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल : बाळासाहेब पाटील

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधीस्थळी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्यानंतर आ. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून दत्त चौकापर्यंत समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढली.

भव्य शक्तीप्रदर्शन करत मनोज घोरपडे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
महाराष्ट्र
Mon 28th Oct 24 11:20 pm
भव्य शक्तीप्रदर्शन करत मनोज घोरपडे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विराट शक्ती प्रदर्शन
महाराष्ट्र
Mon 28th Oct 24 11:18 pm
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विराट शक्ती प्रदर्शन

महायुतीचे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातार्‍यात सोमवारी विराट शक्ती प्रदर्शन करत दुपारी दोन वाजता आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार उदयराजे भोसले तसेच बाबाराजे समर्थकांसह निवडक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आरंभ ही प्रचंड है, बाबाराजे तुम आगे बढो अशा घोषणाबाजींनी राजवाडा परिसर दणाणला.

साताऱ्यात निमा रन 2024 उत्साहात संपन्न
महाराष्ट्र
Mon 28th Oct 24 07:43 pm
साताऱ्यात निमा रन 2024 उत्साहात संपन्न

दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 'रन फॉर हेल्थ व रन फॉर ऑल" हे ब्रीदवाक्य घेवून आयोजित होत असलेली निमा रन 2024 ची तिसरी आवृत्ती साताऱ्यात पार पडली. यामधे साताऱ्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 1100 धावपटू 10 व 3 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी झाले होते.

दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ
महाराष्ट्र
Mon 28th Oct 24 07:28 pm
दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ

दीपोत्सवाचा सर्वत्र माहोल तयार झाला असून, अवधं जनजीवन उत्साहाने न्हाऊन गेले आहे. खरेदीसाठी नागरिकांची गदीं होत असून, बाजारपेठा तुटुंब झाल्या आहेत.

वृद्धास मारहाण; दोघांवर गुन्हा
क्राईम
Sun 27th Oct 24 08:24 pm
वृद्धास मारहाण; दोघांवर गुन्हा

वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
क्राईम
Sun 27th Oct 24 08:22 pm
तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Sun 27th Oct 24 08:18 pm
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Sun 27th Oct 24 08:14 pm
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • 180
  • 181
  • 182
  • 183
  • 184
  • 185
  • 186
  • 187
  • 188
  • 189
  • 190

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us