ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई
क्राईम
Tue 5th Nov 24 06:58 pm
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई

जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचा भंग करुन तसेच हातात तलवार घेवून फिरताना आढळल्याप्रकरणी सुश्रीत तानाजी सावंत (वय 21, रा. सैनिक नगर, सदरबझार, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा
क्राईम
Tue 5th Nov 24 06:56 pm
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा

मानसिक, शारीरिक त्रास देवून, विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकार एप्रिल ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला.

चौघांकडून युवकाला मारहाण
क्राईम
Tue 5th Nov 24 06:54 pm
चौघांकडून युवकाला मारहाण

बाजूला सर म्हणाल्याचा राग धरुन पाच जणांनी युवकास मारहाण केली. हा प्रकार दि. 2 रोजी नवीन एमआयडीसीतील आदिती हॉटेलजवळ घडला.

कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू
क्राईम
Tue 5th Nov 24 06:52 pm
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कन्टेनरला (एमएच 14 केए 5245) कारची (एमएच 14 बीसी 5029) पाठीमागून धडक बसली. ही घटना रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दि. 4 रोजी घडली.

कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस
क्राईम
Tue 5th Nov 24 07:14 pm
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस

शेंद्रे, ता. सातारा येथील कणसे ढाब्याच्या समोर उभ्या केलेल्या कारमधून पाच लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरुन नेले. ही घटना दि. 3 रोजी रात्री घडली.

साताऱ्यातील शेंद्रे येथे ९५ लाखांची रोकड जप्त
महाराष्ट्र
Tue 5th Nov 24 02:34 pm
साताऱ्यातील शेंद्रे येथे ९५ लाखांची रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू असताना सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ (शेंद्रे) येथे पोलीस विभाग आणि भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत चारचाकी मधून ९५ लाखांची रोकड जप्त केली. याबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

आठही आमदार महायुतीचे असणार - धैर्यशील कदम
महाराष्ट्र
Mon 4th Nov 24 08:25 pm
आठही आमदार महायुतीचे असणार - धैर्यशील कदम

सातारा जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणाऱ्या आठही विधानसभेच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवण्याचे काम महायुतीतील सर्व घटक आणि कार्यकर्ते करणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जातीपातीच्याही पलीकडलं आपलं सर्वांचं वेगळं नातं
महाराष्ट्र
Mon 4th Nov 24 08:21 pm
जातीपातीच्याही पलीकडलं आपलं सर्वांचं वेगळं नातं

सातारा एक शांत शहर म्हणून ओळखलं जातं. आम्ही असू किंवा आमचे पूर्वज असुद्या, सर्वानीच साताऱ्यात जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे काम केले. आजही मी असो किंवा उदयनराजे असतील दोघेही जातीपातीपेक्षा सामाजिक शांतता आणि सलोखा याला कायम प्राधान्य देतो. शेवटी जातीपातीच्या पलीकडेही सातारकर म्हणून आपलं एक घट्ट नातं आहे.

'पंचायत ४'च्या शूटिंगला सुरूवात
सिनेजगत
Mon 4th Nov 24 08:18 pm
'पंचायत ४'च्या शूटिंगला सुरूवात

लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक सीरिज म्हणजे पंचायत. या सीरिजच्या तीन भागांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चौथा सीझन भेटीला येणार आहे. प्राइम व्हिडिओने नुकतेच जाहीर केले की त्यांच्या बहुप्रतिक्षित मूळ मालिका पंचायतच्या चौथ्या सीझनचे शूटिंग सुरू झाले आहे.

काहींची पक्षांतराची भूमिका ठेकेदारांच्या फायद्यासाठी
महाराष्ट्र
Mon 4th Nov 24 02:28 pm
काहींची पक्षांतराची भूमिका ठेकेदारांच्या फायद्यासाठी

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीने सामूहिकरित्या मला उमेदवारी दिली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे, मात्र माझ्या पक्षांतरावर बोलणारे नैतिकतेची भाषा करतात. त्या अनुषंगाने मात्र त्यांचे पक्षांतर हे ठेकेदारांसाठी आहे का? अशी अप्रत्यक्ष टीका महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी कोणाचेही नाव न घेता साताऱ्यात केली.

  • 175
  • 176
  • 177
  • 178
  • 179
  • 180
  • 181
  • 182
  • 183
  • 184
  • 185

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us