ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
हुतात्मा उद्यानाच्या सिंथेटिक ट्रॅकचा आता नव्याने प्रस्ताव
महाराष्ट्र
Sun 1st Feb 26 10:48 pm
हुतात्मा उद्यानाच्या सिंथेटिक ट्रॅकचा आता नव्याने प्रस्ताव

गेंडामाळ नाका परिसरातील हुतात्मा उद्यानासाठी नव्याने सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासह झाडांना सिंचन सुविधा, स्वतंत्र पाण्याची टाकी, ओपन जिमची सुविधा अशा विविध सोयी करण्यात येणार आहे.

सहकाराचा आधारस्तंभ हरपला
महाराष्ट्र
Sat 31st Jan 26 03:42 pm
सहकाराचा आधारस्तंभ हरपला

शोकाकुल : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा.

उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल कामगारास मारहाण
क्राईम
Fri 30th Jan 26 09:11 pm
उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल कामगारास मारहाण

सातारा तालुक्यातील येथील हॉटेल धनश्री गार्डन येथे जेवणासाठी आणि दारू पिण्यासाठी गेलेले, पिल्याचे उधारीचे पैसे मागितले.

सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानाचा मृत्यू
क्राईम
Fri 30th Jan 26 08:59 pm
सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानाचा मृत्यू

सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवान असलेले गणपत मारुती फाळके वय 62 वर्ष राहणार हरपळवाडी तालुका कराड हे कारागृहात आजारी असताना त्यांना ११ जानेवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
महाराष्ट्र
Fri 30th Jan 26 08:50 pm
भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा संघटनेने पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपाखाली कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील तीन पदाधिकारी/कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र
Thu 29th Jan 26 08:21 pm
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे.

मालवाहू ट्रक नाल्यात कोसळून चालकाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
Thu 29th Jan 26 05:57 pm
मालवाहू ट्रक नाल्यात कोसळून चालकाचा जागीच मृत्यू

सातारा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात भीषण अपघात झाला असून चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक संरक्षक कठडा तोडून रस्त्यालगतच्या खोल नाल्यात कोसळला.

विंटेज कार प्रदर्शनाला खासदार उदयनराजे यांची भेट
महाराष्ट्र
Tue 27th Jan 26 11:17 pm
विंटेज कार प्रदर्शनाला खासदार उदयनराजे यांची भेट

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित विंटेज कार रॅली ला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .रोअर मस्टँग प्रीमियर पद्मिनी डिझेल अँबेसेडर अशा विविध प्रकारच्या विंटेज गाड्यांनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले.

सातारा तालुक्यामध्ये एकूण 62 उमेदवारांची माघार
महाराष्ट्र
Tue 27th Jan 26 11:11 pm
सातारा तालुक्यामध्ये एकूण 62 उमेदवारांची माघार

सातारा तालुक्याच्या आठ गट आणि 16 गणाच्या राजकीय समीकरणांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 62 उमेदवारांनी राजकीय विनंतीला मान देऊन आपली तलवार म्यान केली तर गटासाठी 46 उमेदवार रिंगणामध्ये अंतिम राहिल्या असून यामध्ये 24 पुरुष आणि 22 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

कोण आडवा येतो ते मी बघतोच
महाराष्ट्र
Tue 27th Jan 26 10:52 pm
कोण आडवा येतो ते मी बघतोच

जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच असून, “कोण आडवा येतो ते मी बघतो” असा सज्जड इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता धरणाचे राजकारण करणाऱ्यांना दिला.

  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us