ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
पाल येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रे निमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू
महाराष्ट्र
Wed 1st Jan 25 07:59 pm
पाल येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रे निमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

पाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा 9 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत साजरी होणार आहे.

ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांचे निधन
महाराष्ट्र
Wed 1st Jan 25 05:57 pm
ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांचे निधन

सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काले गावचे ज्येष्ठ नेते भीमरावदादा धोंडी पाटील यांचे वयाच्या 92 वर्षी आज बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

जिल्ह्यात ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येणार
क्राईम
Tue 31st Dec 24 11:55 pm
जिल्ह्यात ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येणार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने 2024 वर्षात एकूण 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर याप्रकरणी 16 गुन्हे नोंद झाले आहेत.

माझे मंत्रीपद सर्वसामान्यांच्या विकासासाठी
महाराष्ट्र
Tue 31st Dec 24 08:05 pm
माझे मंत्रीपद सर्वसामान्यांच्या विकासासाठी

सार्वजनिक बांधकाम खाते या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. हे कॅबिनेट पद सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधकामांसह सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण बांधील राहू, अशी स्पष्ट ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

महामार्ग रुंदीकरणादरम्यान अपघातांच्या संख्येतील वाढ गंभीर बाब : आ. डॉ. अतुलबाबा भोसले
महाराष्ट्र
Tue 31st Dec 24 05:52 pm
महामार्ग रुंदीकरणादरम्यान अपघातांच्या संख्येतील वाढ गंभीर बाब : आ. डॉ. अतुलबाबा भोसले

सध्या कराड शहरानजीक पुणे – बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात अपघातांत जवळपास 80 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, ही मोठी गंभीर बाब असल्याचे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेत थोर स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब वीर यांची पुण्यतिथी संपन्न !
महाराष्ट्र
Tue 31st Dec 24 05:48 pm
जिल्हा बँकेत थोर स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब वीर यांची पुण्यतिथी संपन्न !

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जडणघडणीत व उत्कर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे थोर देशभक्त व स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची पुण्यतिथी शुक्रवार दिनांक २७/१२/२०२४ रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे संपन्न झाली.

हुल्लडबाजी कराल, तर पोलीस कारवाईला आमंत्रण द्याल!
क्राईम
Mon 30th Dec 24 08:33 pm
हुल्लडबाजी कराल, तर पोलीस कारवाईला आमंत्रण द्याल!

सातारा जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. वाई, पाचगणी ,महाबळेश्वर सह सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी कराल तर ते महागात पडू शकते.

खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वहागाव येथील एकावर गुन्हा
क्राईम
Tue 31st Dec 24 06:21 pm
खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वहागाव येथील एकावर गुन्हा

सुरूर, ता. वाई येथे अतिदुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वहागाव, ता. वाई येथील एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दुष्काळी तालुके येत्या पाच वर्षात दुष्काळ मुक्त करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र
Mon 30th Dec 24 04:08 pm
दुष्काळी तालुके येत्या पाच वर्षात दुष्काळ मुक्त करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन

यावेळी ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, मला ग्रामविकास पंचायत राज विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे.

लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांचेकडून अमर जवान स्मृतीस्तंभावर अभिवादन
महाराष्ट्र
Mon 30th Dec 24 04:02 pm
लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांचेकडून अमर जवान स्मृतीस्तंभावर अभिवादन

शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथील अमर जवान स्मृतीस्तंभावर वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल पुष्पचक्र वाहून लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग, युद्ध सेवा पदक, चीफ ऑफ स्टाफ, सदर्न कमांड, पुणे यांनी सन्मानपूर्वक अभिवादन केले.

  • 135
  • 136
  • 137
  • 138
  • 139
  • 140
  • 141
  • 142
  • 143
  • 144
  • 145

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us