ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
जिल्ह्यात ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान
महाराष्ट्र
Mon 6th Jan 25 07:16 pm
जिल्ह्यात ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान दि. 1 ते 20 जानेवारी अखेर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे.

तुम्हाला सतत थकवा जाणवतो का?
आरोग्य
Mon 6th Jan 25 07:13 pm
तुम्हाला सतत थकवा जाणवतो का?

व्हिटॅमिन B12 ची कमतरता असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या रोजच्या आहारात या जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा अभाव.

...अन्यथा गाई, म्हशींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
महाराष्ट्र
Mon 6th Jan 25 07:08 pm
...अन्यथा गाई, म्हशींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध दर अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाई मशीन सह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

अपघात प्रकरणी महिलेवर गुन्हा
क्राईम
Sun 5th Jan 25 07:32 pm
अपघात प्रकरणी महिलेवर गुन्हा

दुचाकी अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी महिलेविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पत्रकार भवनात साजरा होणार पहिला पत्रकार दिन
महाराष्ट्र
Sun 5th Jan 25 07:30 pm
जिल्हा पत्रकार भवनात साजरा होणार पहिला पत्रकार दिन

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये पहिले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

मासेमारी करताना पाण्यात बुडून एकाच्या मृत्यूचा संशय
क्राईम
Sat 4th Jan 25 08:29 pm
मासेमारी करताना पाण्यात बुडून एकाच्या मृत्यूचा संशय

जावली तालुक्यातील आपटी गावातील कृष्णा धोंडीबा कदम वय 42 हे काल रात्री कोयना जलाशयात मासेमारी करण्याकरिता होडीतून गेले होते जाळे टाकताना ते तोल जाऊन पाण्यात पडले व बुडाले.

 गुरुदास अडागळे यांना शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र
Sat 4th Jan 25 06:23 pm
गुरुदास अडागळे यांना शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर

नागठाणे विभाग पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या सन्माननीय व्यक्तींना पुरस्कार व पत्रकार संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सोमवार, दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नागठाणे, ता. सातारा येथील नागठाणे कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली
महाराष्ट्र
Sat 4th Jan 25 05:58 pm
महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली

जिल्ह्यात नववर्ष सुरू झाल्यानंतर किमान तापमानात उतार आला असून, महाबळेश्वरला १३.८ तर सातारा येथे १४.८ अंशांची नोंद झाली. तर चार दिवसांत साताऱ्याचे किमान तापमान चार अंशांनी घसरले आहे.

वाघनखे फेब्रुवारीला जाणार नागपूरच्या संग्रहालयात
महाराष्ट्र
Sat 4th Jan 25 01:49 am
वाघनखे फेब्रुवारीला जाणार नागपूरच्या संग्रहालयात

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करताना जी ऐतिहासिक वाघनखे वापरली होती ती वाघनखे लंडनहून भारतात आणल्यानंतर गतवर्षातील १९ जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली आहेत.

डी-मार्ट परिसरात आढळला एकाचा मृतदेह
क्राईम
Sat 4th Jan 25 01:42 am
डी-मार्ट परिसरात आढळला एकाचा मृतदेह

डी-मार्ट परिसरात एकाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

  • 133
  • 134
  • 135
  • 136
  • 137
  • 138
  • 139
  • 140
  • 141
  • 142
  • 143

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us