‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात 5 वातानुकूलित ई-बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस येत्या आठवडाभरात सातारा - स्वारगेट मार्गावर धावणार आहेत.
सविस्तर वृत्तविद्येची देवता आणि संपूर्ण भारत देशाचेच आराध्य दैवत असणार्या श्री गणरायाच्या आगमनाला दोन आठवडे शिल्लक आहेत. सातारा शहरातील कुंभारवाड्यामध्ये श्रीमूर्तींवरून अंतिम हात फिरवला जात असून, सातार्यात मंडप उभारणीसाठी गणेश मंडळांची तयारीची लगबग सुरू आहे. दुसरीकडे मोठ्या गणेश मंडळांनी अधिकाधिक उंच गणेश मूर्तींची पारंपारिक प्रथा कायम ठेवली आहे.
सविस्तर वृत्त