ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
पीडित महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र भरोसा सेल
क्राईम
Fri 23rd Aug 24 04:04 pm
पीडित महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र भरोसा सेल

सातारा जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. पीडित महिलांच्या तक्रारी दाखल करून घेण्याकरता महिला पोलीस अधिकार्‍यांच्या नियंत्रणात असलेल्या भरोसा सेल इमारतीचे कामकाज येत्या महिनाभरात पूर्ण होईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विनापरवाना रॅली काढल्याबद्दल सातार्‍यातील 21 जणांवर गुन्हा
क्राईम
Thu 22nd Aug 24 09:14 pm
विनापरवाना रॅली काढल्याबद्दल सातार्‍यातील 21 जणांवर गुन्हा

सातारा शहरांमध्ये विनापरवाना स्पीकर लावून आणि रॅली काढून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहरातील 21 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरातील व्यापार्‍यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

इम्तियाज मुजावर यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी पंचायत समिती जावली करणार सन्मानित
महाराष्ट्र
Thu 22nd Aug 24 09:12 pm
इम्तियाज मुजावर यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी पंचायत समिती जावली करणार सन्मानित

जावली येथिल धडाडीचे उद्योजक, जावली पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच लोकशाही वृत्तसंस्थेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांना पंचायत समिती जावली यांच्याकडून पंचायत समिती मार्फत राबवण्यात येणार्‍या योजनांच्या प्रभावी वार्तांकनासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

नितीन पाटील यांच्या खासदारकीच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी
महाराष्ट्र
Thu 22nd Aug 24 09:07 pm
नितीन पाटील यांच्या खासदारकीच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे अर्ज छाननी नंतर राज्यसभेचे बिनविरोध खासदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीन काकांच्या खासदारकीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे नितीन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची नवी इनिंग सुरू होणार आहे आणि त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला तिसरा खासदार मिळणार आहे.

महिला अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
महाराष्ट्र
Thu 22nd Aug 24 09:02 pm
महिला अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

संपूर्ण महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. मुंबई, पुणे, लातूर, अकोला, बदलापूर अशा विविध शहरांमध्ये लहान मुली व महिलांना अत्याचारांना तोंड द्यावे लागत आहे. या घटनांकडे राज्य शासनाने संवेदनशीलपणे लक्ष दिले पाहिजे. याकरता ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी सातारा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यावर धरणे आंदोलन करण्यात आले.

सातारकरांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल
महाराष्ट्र
Thu 22nd Aug 24 09:07 pm
सातारकरांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात 5 वातानुकूलित ई-बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस येत्या आठवडाभरात सातारा - स्वारगेट मार्गावर धावणार आहेत.

श्रीगणेशाच्या आगमनाची सातारा जिल्ह्यात आतुरता
महाराष्ट्र
Thu 22nd Aug 24 02:56 pm
श्रीगणेशाच्या आगमनाची सातारा जिल्ह्यात आतुरता

विद्येची देवता आणि संपूर्ण भारत देशाचेच आराध्य दैवत असणार्‍या श्री गणरायाच्या आगमनाला दोन आठवडे शिल्लक आहेत. सातारा शहरातील कुंभारवाड्यामध्ये श्रीमूर्तींवरून अंतिम हात फिरवला जात असून, सातार्‍यात मंडप उभारणीसाठी गणेश मंडळांची तयारीची लगबग सुरू आहे. दुसरीकडे मोठ्या गणेश मंडळांनी अधिकाधिक उंच गणेश मूर्तींची पारंपारिक प्रथा कायम ठेवली आहे.

  • 217
  • 218
  • 219
  • 220
  • 221
  • 222
  • 223
  • 224
  • 225
  • 226

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us