ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी
क्राईम
Tue 12th Nov 24 08:36 pm
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी

संभाजीनगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा
महाराष्ट्र
Tue 12th Nov 24 08:33 pm
संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाविकास आघाडी मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देवून आपला पाठिंबा जाहीर केला.

पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत!
महाराष्ट्र
Tue 12th Nov 24 08:30 pm
पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत!

महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे भाजपाचे धैर्यशीलदादा कदम यांनी आज स्पष्ट केले.

विरोधकांनी जनतेला जाब द्यावा : अमितदादा कदम
महाराष्ट्र
Tue 12th Nov 24 08:26 pm
विरोधकांनी जनतेला जाब द्यावा : अमितदादा कदम

बॅंका, दूध संघ, कुकूटपालन, बझार अशा एकामागोमाग एक संस्था यांच्या नाकर्तेपणामुळे मोडीत निघाल्या. विकासाचे नुसते फुगवलेले आकडे सांगणाऱ्यांनी किती युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, किती शैक्षणिक संस्था, मोठी उद्योग, साताऱ्यात आणले याचे उत्तर द्यावे, असा सवाल सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांनी सातारा शहरातील विविध ठिकाणच्या पदयात्रे दरम्यान बोलताना केला.

सातारा-जावलीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित : आ. शिवेंद्रराजे
महाराष्ट्र
Tue 12th Nov 24 08:17 pm
सातारा-जावलीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित : आ. शिवेंद्रराजे

काही लोकांना निवडणूक आली की, मतदारसंघातील जनतेची आठवण होते. खोटा कळवळा आणून हे लोक वाट्टेल तशा तोंडाच्या वाफा फेकत असतात. काहीही झालं तरी मतदारसंघातील जनता विरोधकांच्या भूलथापांना भुलणार नाही.

परळी ग्रामस्थ आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्य देऊन त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलतील
महाराष्ट्र
Tue 12th Nov 24 09:05 pm
परळी ग्रामस्थ आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्य देऊन त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलतील

आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून परळी भागात विकासकामांचा डोंगर ऊभा राहिला आहे. परळी भागाचा कायापालट करणाऱ्या आ. शिवेंद्रराजेंनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे.

शिवसेना सोडून जाणार्‍या गद्दारांना भीक घालत नाही
महाराष्ट्र
Mon 11th Nov 24 09:41 pm
शिवसेना सोडून जाणार्‍या गद्दारांना भीक घालत नाही

चाळीस गद्दारांच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडला नाही, तर काल-परवा एखाद्या दुसर्‍या कार्यकर्त्याच्या जाण्याने काही फरक पडत नाही. शिवसेना गद्दारांना कधी भीक घालत नाही, असा घणाघात शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांनी केला.

कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे स्वप्न : आ. पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र
Mon 11th Nov 24 07:46 pm
कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे स्वप्न : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे यशवंतराव मोहिते, विलासकाका आणि मी प्रतिनिधीत्व केले. आमच्याकडून जनतेच्या विश्वासाला पात्र राहून विकासकामे झाली.

आयात उमेदवार लादल्यामुळेच शिवसेनेला जय महाराष्ट्र
महाराष्ट्र
Mon 11th Nov 24 07:09 pm
आयात उमेदवार लादल्यामुळेच शिवसेनेला जय महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीसाठी मी अथक नऊ वर्षे प्रयत्न केले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही दलालांच्या आग्रहामुळे आयात उमेदवार आमच्यावर लादला गेला.

छत्रपतींच्या वारसदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे
महाराष्ट्र
Mon 11th Nov 24 07:01 pm
छत्रपतींच्या वारसदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे

छत्रपतींचे वारसदार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा व माझा स्नेह गेल्या पंचवीस वर्षापासूनचा आहे. महायुती शासनाने तसेच केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

  • 168
  • 169
  • 170
  • 171
  • 172
  • 173
  • 174
  • 175
  • 176
  • 177
  • 178

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us