ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
आर्यांग्ल हॉस्पिटल आपल्या आरोग्य सेवेसाठी एक मानाचा मानदंड : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
आरोग्य
Fri 13th Dec 24 06:49 pm
आर्यांग्ल हॉस्पिटल आपल्या आरोग्य सेवेसाठी एक मानाचा मानदंड : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

स्वातंत्र्यपूर्व काळातही आरोग्य सेवेची परंपरा चालू ठेवत आज तब्बल 113 वर्षे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आर्यांग्ल हे नाव आरोग्य सेवेसाठी एक मानाचा मानदंड ठरले आहे. नव्या अतिदक्षता विभागाच्या सुसज्ज आरोग्य सेवेमुळे यामध्ये अधिक भर पडणार आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाची शंभूराज देसाईंकडून पाहणी
महाराष्ट्र
Fri 13th Dec 24 06:34 pm
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाची शंभूराज देसाईंकडून पाहणी

सातारा शहरातील पोवई नाका परिसरात उभारण्यात येत असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी दुपारी केली. यावेळी पुढील दोन महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये नैराश्य अधिक
आरोग्य
Fri 13th Dec 24 06:57 pm
पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये नैराश्य अधिक

मानवी जीवनात मानसिक ताणतणाव हा एक सामान्य अनुभव बनला आहे. रोजच्या जीवनातील स्पर्धा, आर्थिक समस्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या ताणामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

सदर बाजार येथून दुचाकीची चोरी
क्राईम
Fri 13th Dec 24 12:49 pm
सदर बाजार येथून दुचाकीची चोरी

सदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Fri 13th Dec 24 12:41 pm
जुगार प्रकरणी एकावर कारवाई

शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा
क्राईम
Fri 13th Dec 24 12:39 pm
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू
क्राईम
Fri 13th Dec 24 12:34 pm
दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू

दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी
क्राईम
Thu 12th Dec 24 09:03 pm
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी

संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्या. धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
क्राईम
Thu 12th Dec 24 07:39 pm
जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

दोन जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातार्‍यातील 100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार
महाराष्ट्र
Thu 12th Dec 24 05:48 pm
सातार्‍यातील 100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार

सातार्‍यातील 100 रुपयांच्या स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांनी आज एल्गार पुकारत स्टॅम्प व्हेंडरांच्या शेजारी उभे राहून खातरजमा केली असता ही टंचाई फक्त कृत्रिम असल्याचे निदर्शनास आले.

  • 145
  • 146
  • 147
  • 148
  • 149
  • 150
  • 151
  • 152
  • 153
  • 154
  • 155

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us