ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा
क्राईम
Sat 28th Dec 24 10:33 pm
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा

पादचार्‍याला धडक देवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चारचाकी चालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलासपुरात 20 हजारांची घरफोडी
क्राईम
Sat 28th Dec 24 10:16 pm
विलासपुरात 20 हजारांची घरफोडी

विलासपुरमध्ये अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

फसवणूक प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
क्राईम
Sat 28th Dec 24 10:10 pm
फसवणूक प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

विश्वास संपादन करुन दुचाकी तसेच 20 हजारांची रक्कम घेवून ती पुन्हा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत.

पाण्याच्या मोटरची चोरी
क्राईम
Sat 28th Dec 24 10:07 pm
पाण्याच्या मोटरची चोरी

मालगाव, ता. सातारा येथून पाण्यातील चार मोटर तसेच कुट्टी मशीनच्या मोटारची अज्ञाताने चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
क्राईम
Sat 28th Dec 24 10:05 pm
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिहेरी अपघातात दुचाकी चालक ठार
महाराष्ट्र
Sat 28th Dec 24 09:56 pm
तिहेरी अपघातात दुचाकी चालक ठार

रहिमतपूर-औंध मार्गावरील जयपूर, ता. कोरेगाव येथे भरधाव आलेल्या कारची दुचाकी व छोटा हत्तीला (टेम्पो) जोराची धडक बसली.

सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून तरूणाचा पिस्तुलातून गोळीबार
क्राईम
Sat 28th Dec 24 09:14 pm
सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून तरूणाचा पिस्तुलातून गोळीबार

कराडच्या विद्यानगरीत एका तरूणानं गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. हल्लेखोर तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी
महाराष्ट्र
Fri 27th Dec 24 06:31 pm
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असल्याच्या भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केल्या आहेत.

संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे
महाराष्ट्र
Fri 27th Dec 24 06:06 pm
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे

श्री.छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणाऱ्या, शाहूनगरी वसवणाऱ्या श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांचा इतिहास त्या मानाने दुर्लक्षित राहिला आहे.

कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे पाच दिवस बंद
महाराष्ट्र
Fri 27th Dec 24 05:44 pm
कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे पाच दिवस बंद

कोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते.

  • 141
  • 142
  • 143
  • 144
  • 145
  • 146
  • 147
  • 148
  • 149
  • 150
  • 151

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us