ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास
महाराष्ट्र
Wed 25th Dec 24 10:21 pm
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास

ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्‍यात बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली.

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद
क्राईम
Wed 25th Dec 24 07:09 pm
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये समांतर आरक्षण मिळवून भरतीसाठी बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणाऱ्या फरार संशयितस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बेमालूमपणे जेरबंद केले आहे.

शरद पवारांकडून भाऊसाहेब महाराजांवर अन्याय : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
महाराष्ट्र
Tue 24th Dec 24 10:36 pm
शरद पवारांकडून भाऊसाहेब महाराजांवर अन्याय : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते, तर कदाचित कॉंग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना का बाजूला केले; संधी का दिली नाही, हे माहीत नाही.

शाहूनगरमधील घरफोडीची उकल
क्राईम
Tue 24th Dec 24 10:28 pm
शाहूनगरमधील घरफोडीची उकल

शाहूनगरमधील घरफोडीची उकल करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विलासपूर येथे बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू
महाराष्ट्र
Tue 24th Dec 24 10:26 pm
विलासपूर येथे बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू

सातारा शहरा लगतच्या विलासपूर येथील साई कॉलनी मध्ये रात्री उशिरा बिबट्याने भरवस्तीत येऊन कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोगस कांदा बियाणाचा शेतकर्‍यांना फटका
महाराष्ट्र
Tue 24th Dec 24 06:41 pm
बोगस कांदा बियाणाचा शेतकर्‍यांना फटका

कांद्याच्या दरवाढीमुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. त्यामुळे कांदा बियाणे व रोपांना मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात बोगस कांदा बियाणाची विक्री करुन शेतकर्‍यांची फसगत केली जात आहे.

सीईओंकडून कळंबे गावाची पाहणी
महाराष्ट्र
Tue 24th Dec 24 06:38 pm
सीईओंकडून कळंबे गावाची पाहणी

ग्रामीण महाराष्ट्र स्मार्ट व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासना मार्फत आर आर आबा सुंदर गाव स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते. याच्या मूल्यमापनाचा भाग म्हणून जिल्हा स्तरीय समितीने सातारा तालुक्यातील कळंबे गावाला भेट दिली.

झेडपीची सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पूर्व तयारी बैठक
महाराष्ट्र
Tue 24th Dec 24 06:21 pm
झेडपीची सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पूर्व तयारी बैठक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारीला जयंती साजरी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची पूर्व तयारी आढावा बैठक झाली.

गड, किल्ला स्वच्छता मोहिमेला रायगडपासून प्रारंभ
महाराष्ट्र
Tue 24th Dec 24 05:56 pm
गड, किल्ला स्वच्छता मोहिमेला रायगडपासून प्रारंभ

श्री.छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सातारा जिल्हयाला अनन्यसाधारण महत्व आहे. जिल्हयात अनेक गड किल्ले आहेत परंतु या गड किल्ल्वार अस्वच्छता आहे तसेच दुरवस्था झालेली आहे.

कसाईमुक्त जनावरांच्या बाजारासाठी मिलिंद एकबोटे यांचा उपोषणाचा इशारा
महाराष्ट्र
Tue 24th Dec 24 05:53 pm
कसाईमुक्त जनावरांच्या बाजारासाठी मिलिंद एकबोटे यांचा उपोषणाचा इशारा

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे देशी जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरतो. या बाजारात कर्नाटक राज्यातील तसेच परप्रांतातील कसाई मोठ्या प्रमाणावर येथील देशी गाय व बैलांची खरेदी करतात ही खरेदी कत्तलीसाठी असते.

  • 143
  • 144
  • 145
  • 146
  • 147
  • 148
  • 149
  • 150
  • 151
  • 152
  • 153

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us