मागील सोमवारी रात्री कृष्णा नदीत उडी घेतलेल्या कल्पना बाळाप्पा वाघमारे या कराडमधील युवतीचा मृतदेह सातव्या दिवशी गोंदी (ता. कराड) गावाच्या हद्दीत कृष्णा नदी पात्रात आढळून आला.
आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे अधिकार आहे, पण मुद्दा नेमका काय आहे? हे समजून घ्यायला हवं, मुद्दा लक्षात घ्यायला हवा. एनआयए राष्ट्रीय यंत्रणा आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कराड येथील वाढीव भागातील बर्गे मळा येथे नागरीकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे निवेदन राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन देऊन करण्यात आली होती.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कराडातील एका सराफी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करत त्यास बनावट सोन्याची 11 बिस्किटे विकून गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणार्या तीन संशयितांना कराड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
ट्रॅक्टरला मोटारसायकलने पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर- पुणे मार्गिकेवर नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा ठपका असणारे कराड नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेला मुंबई येथे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन च्यावतीने सन 2023-24 साठीचा ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील प्रीतिसंगम बागेपाठोपाठ पालिकेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रातही सापांचा वावर वाढला आहे. चार महिन्यांत जवळपास आठ घोणससह वेगवेगळ्या जातीचे साप तेथे पकडले आहेत.