ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Karad
कराड दक्षिणमधील बोगस मतदान प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी : भानुदास माळी
महाराष्ट्र
Tue 19th Aug 25 07:59 pm
कराड दक्षिणमधील बोगस मतदान प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी : भानुदास माळी

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिराळा, इस्लामपूर, कोरेगाव, पाटण या व इतर भागातील मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे.

महाविद्यालयाच्या आवारातून विद्यार्थिनीचे अपहरण
क्राईम
Tue 19th Aug 25 07:42 pm
महाविद्यालयाच्या आवारातून विद्यार्थिनीचे अपहरण

तालुक्यातील एका विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या आवारातूनच अपहरण करण्यात आले. याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कराड पोलिसांना माहिती दिली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून विद्यार्थिनीचा शोध घेतला जात होता.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता बेल्जी शेफर्ड श्वानपथक
महाराष्ट्र
Tue 19th Aug 25 07:34 pm
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता बेल्जी शेफर्ड श्वानपथक

येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बेल्जियन शेफर्ड जातीचे बेल्जी श्वान दाखल झाले आहे. त्यामुळे फिरत्या पथकासोबत आता श्वानपथकही गस्त घालणार आहे.

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न
महाराष्ट्र
Sun 17th Aug 25 10:11 pm
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कराड येथील आदर्श कॉलनी, सुर्यवंशी मळा येथे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन पत्रकार मुस्कान तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्वेनाका परिसरात झालेल्या पाच घरफोड्या उघड
क्राईम
Sat 16th Aug 25 07:26 pm
कार्वेनाका परिसरात झालेल्या पाच घरफोड्या उघड

मागील पाच महिन्यात मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका परिसरात झालेल्या पाच घरफोड्या उघडकीस आणण्यात कराड शहर पोलिसांना यश मिळाले आहे.

रिक्षात गॅस भरणार्‍या 11 जणांवर गुन्हे
क्राईम
Thu 14th Aug 25 07:02 pm
रिक्षात गॅस भरणार्‍या 11 जणांवर गुन्हे

घरगुती गॅस सिलिंडचा वापर प्रवाशी रिक्षांसाठी केला जात असल्याच्या तक्रारीवरून कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने कराड, बनवडी, मलकापूर येथे छापे टाकून 76 सिलिंडरच्या टाक्या जप्त केल्या आहेत.

पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्यानेच विमानतळ विस्तारसाठी वेळोवेळी निधी - नामदेवराव पाटील
महाराष्ट्र
Mon 11th Aug 25 05:19 pm
पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्यानेच विमानतळ विस्तारसाठी वेळोवेळी निधी - नामदेवराव पाटील

स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे स्वप्न आणि धोरण होते की प्रत्येक तालुकास्तरावर विमानतळ असले पाहिजे. त्यानुसार कराड येथे विमानतळाची स्थापना झाली.

महिलांचे दागिने पळविणारा पोलिसांनी ताब्यात
क्राईम
Mon 11th Aug 25 04:49 pm
महिलांचे दागिने पळविणारा पोलिसांनी ताब्यात

कराड-मसूर मार्गावर पहाटे मॉर्निग वॉकला जाणार्‍या महिलांचे दागिने हिसकावत धूम स्टाईलने पोबारा करणार्‍या बनवडी (ता. कराड) येथील संशयिताला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
महाराष्ट्र
Sun 10th Aug 25 09:16 pm
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.

‘एसकेपी ०२’ ही वाघीण वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची ठरली जननी
महाराष्ट्र
Wed 6th Aug 25 07:45 pm
‘एसकेपी ०२’ ही वाघीण वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची ठरली जननी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणारी ‘एसकेपी ०२’ ही वाघीण आता सह्याद्रातील वाघांचा वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची जननी ठरली आहे.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us