एक मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही दिवसांपासून दररोज अप्पर सर्किट सेट करत आहे, त्यामुळे या शेअरचे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत. शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून चढ-उतार सुरु आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
सविस्तर वृत्तलोकप्रिय स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेला सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोन्समध्ये Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G यांचा समावेश असणार आहे.
सविस्तर वृत्तकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलबाबत मोठी माहिती दिली होती. बीएसएनएल 4जी सेवा लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी बीएसएनएल 4जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.BSNL सध्या 4G नेटवर्कवर वेगाने काम करत आहे.
सविस्तर वृत्तकेंद्र सरकारने म्हटले आहे की, जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या कुटुंबात एक वृद्ध व्यक्ती असेल तर आता त्या वृद्ध व्यक्तीचे नवीन कार्ड वेगळे केले जाईल. त्यासाठी नोंदणीही नव्याने करावी लागणार आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (MCIM) ने रिमोट लर्निंगसाठी एक उपक्रम सुरू केला आहे ज्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सकांचा सतत व्यावसायिक विकास (CPD) शोधण्याचा मार्ग बदलण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्तइन्स्टाग्राम वापरतांना युजर्सना एकावेळी जर अनेक पोस्ट्स डीलीट करायच्या असतील तर त्यांना योग्य पर्याय माहीत नसतो. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून आपण अशी ट्रिक जाणून घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही हे सहज करू शकता.
सविस्तर वृत्तआधार वर्च्युअल आयडी म्हणजे 16 अंकी तात्पुरत्या स्वरूपाचा नंबर असतो. हा आधार नंबरचा पर्याय म्हणून वापरता येतो. वर्च्युअल आयडीच्या मदतीने मोबाईल नंबर, बँक खात्याचा नंबर दिल्याशिवाय आपली ओळख दाखवता येते.
सविस्तर वृत्त