जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड न्यायालयाने फेटाळून लावला.
सविस्तर वृत्तकंपनीच्या सुमारे 20 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविनापरवाना मद्यप्राशन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तगळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका बंदीवानाने ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली.
सविस्तर वृत्तमारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र पोलीस यांच्या सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या पार्थ अनिल काटे वय १९ अमरलक्ष्मी स्टॉप देगाव सातारा यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तभाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांना कराड न्यायालयातील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी दि. 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
सविस्तर वृत्त