महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग आपत्ती पासून ते निवडणुका पार पाडण्याबरोबर शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबवित असतो.
गुरुवारी सकाळी जकातवाडी, ता.सातारा येथे झालेल्या राड्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटातील संशयितांना अटक करण्यात आली. न्यायालयात त्यांना हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
थायरॉईड ग्रंथी या वाढ, चयापचय, ऊर्जा पातळी आणि एकूण विकास नियंत्रित करणे यासारख्या विविध शारीरिक कार्यास जबाबदार आहे. ती शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्षणीय परिणाम करणारे हार्मोन्स तयार करते. हार्मोन्समध्ये अचानक असंतुलन झाल्यास थायरॉईडची स्थिती निर्माण होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
५२ वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात येथीला अनंत इंग्लिश स्कूलमधील इ. ९ वी तील विदयार्थी चि. चव्हाण ऋषिकेश, प्रशांत व ओमकार चव्हाण यांच्या " बहुउद्देशीय सायकल "या उपकरणास राज्यस्तरीय उत्तेजनार्थ कमांक मिळाला.
तमाशा ही जनमानसाचे मनोरंजनातून प्रबोधन करणारी कला आहे. या कलेचे जतन व संर्वधन होण्याच्या दृष्टीने राज्यशासनाच्या वतीने दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी छाया खिल्लारे बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळं, बारामती यांचे सादरीकरण होईल.
तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता लायसनधारक विक्री करत नसलेबाबत. शिवाय, अमित शेटे यानी केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जुन्या भांडणाचा राग आणि त्याला महिलेची छेड काढण्याचे निमित्त झाल्याने जकातवाडी, ता. सातारा येथील वस्ताद नगर परिसरात दोन गटांमध्ये लाकडी दांडक्यासह जोरदार मारामारी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार सकाळी साडेदहा ते दुपारी दोन च्या दरम्यान झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी 10 जण तसेच एक चारचाकीही ताब्यात घेतली आहे.
संक्रांत, रथसप्तमी सप्ताह औचित्य साधून शिवसेना सातारा शहर कार्यालय व जिजामाता महिला विकास मंडळाच्यावतीने आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांनी वाण लुटले.
नागरिकांनी दुषीत अन्न व पाणी टाळावे, लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी, सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा.