दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी गावच्या नकुसा व सदाशिव आटपाडकर या ऊसतोड मजूर दाम्पत्याची मुलगी काजल आटपाडकर हिची नुकतीच भारतीय हॉकी संघात निवड झाल्याने माण तालुक्यामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तमहेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा मागील काही वर्षांपासून प्रत्येक सीजनला रंगताना पाहायला मिळतात.
सविस्तर वृत्तयेथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा आणि सातारा बॉक्सिंग अकॅडमीचा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता.
सविस्तर वृत्तबांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमिम इक्बालला ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आहे.
सविस्तर वृत्तटीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतासाठी मूक नायक असलेल्या खेळाडूचे नाव घेतले आहे. त्या खेळाडूबद्दल फारसा उल्लेख नव्हता, पण तो त्याचे काम पूर्ण समर्पणाने करत असे.
सविस्तर वृत्तमोहम्मद शामीची आयसीसीकडे मागणी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.
सविस्तर वृत्तऑस्ट्रेलियाची टीम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर गेली आहे. काल दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट राखून पराभव केला.
सविस्तर वृत्तचॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी चार संघ ठरले आहे. भारत, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ ठरले आहेत. पण उपांत्य फेरीत कोणता संघ कोणासोबत खेळणार हे काही स्पष्ट झालेलं नाही.
सविस्तर वृत्तभारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पाकिस्तान विरुद्ध एक धाव घेताच त्याने हा विक्रम नावावर केला आहे. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.
सविस्तर वृत्तवुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले आहेत. या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
सविस्तर वृत्त