एकीकडे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
सविस्तर वृत्तसर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँक सातारामध्ये अल्प व्याजदराने त्वरित वाहन कर्ज उपलब्ध आहे.
सविस्तर वृत्तमहायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देणार अशी घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सत्ताही आली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र रिअल इस्टेट रेगुलेटरी अथॉरिटीने (महारेरा) सर्व लॅप्स हाऊसिंग प्रोजेक्टसची चौकशी सुरु केली आहे. जवळपास 11,000 अशा प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात बहुतांश प्रोजेक्टस मुंबई महानगर क्षेत्रातील आहेत.
सविस्तर वृत्तकॉमजगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांनी कायमचे 'अलविदा' करत जगाचा निरोप घेतला. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ तबल्याचा ताल जगाला ऐकवून भुरळ घालणारे झाकीर हुसेन आता राहिले नाहीत.
सविस्तर वृत्त‘जी-२०’ परिषदेनिमित्त शहरातील विकासकामांसाठी राज्य सरकारकडून २५० कोटी पालिकेला मिळाले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत ७० कोटी रुपयांचा निधी पालिकेला खर्च करता आला नाही. त्यामुळे ७० कोटींचा निधी परत जाणार आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील महायुती सरकारने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या चेहर्यांना संधी दिली आहे.
सविस्तर वृत्तयेथील भारती फाउंडेशनतर्फे गुरुवार बागेत आयोजित ‘कलाकारी’मध्ये रविवारी सकाळी रंग, माती, शब्द अन् सुरांचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला. हा महोत्सव पाहण्यासाठी आबालवृद्ध कलाप्रेमींनी सकाळपासून गर्दी केली होती.
सविस्तर वृत्तगेल्या 58 वर्षाच्या इतिहासात सातारा जिल्ह्याच्या यशवंत भूमीला तब्बल पाच कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत.
सविस्तर वृत्तडीआरआयने एअर कार्गो कॉम्प्लेक्समधील डीजे लाइटमध्ये लपवून ठेवलेले 9.6 कोटी रुपयांचे 12 किलो तस्करीचे सोने जप्त केले.
सविस्तर वृत्त