राहत्या घरातून एकजण बेपत्ता
राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे
सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अशोक बाबुराव रसाळ रा. सदर बाजार, सातारा हे राहत्या घरातून बाहेर जाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
©2026 All Rights Reserved.
