राहत्या घरातून एक जण बेपत्ता
राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विजय शामराव मोरे रा. गोडोली, सातारा हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.