सातारा शहरातून युवक बेपत्ता
सातारा शहरातून एक युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहरातून एक युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून जुबेर शहाबुद्दीन मोकाशी (वय २२, रा. कमानी हौद, सातारा) हा युवक बेपत्ता झाला आहे. दि. २६ सप्टेबर रोजी तो कोणाला काहीही न सांगता निघून गेला आहे. शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.