युवतीची बदनामी, एकावर गुन्हा
सातारा तालुक्यातील एका १८ वर्षीय युवतीचे बनावट खाते उघडून इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बदनामी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील एका १८ वर्षीय युवतीचे बनावट खाते उघडून इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बदनामी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गमधून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीची ज्युपिटर दुचाकी चोरून नेल्याची तक्रार वर्षा वैभव कांबळे (वय ५०) यांनी नोंदवली असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.