राहत्या घरातून एकजण बेपत्ता
राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गौतम ईश्वर कांबळे रा. धनगरवाडी, सातारा हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.