ओढ्यात बुडून वृद्धेचा मृत्यू
कण्हेर गावच्या हद्दीत मारुतीचा ओढा येथे पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून जनाबाई रंगराव वाघमळे (वय ८०, रा. वाघमळे, ता. जि. सातारा) या वृद्धेचा मृत्यू झाला.
सातारा : कण्हेर गावच्या हद्दीत मारुतीचा ओढा येथे पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून जनाबाई रंगराव वाघमळे (वय ८०, रा. वाघमळे, ता. जि. सातारा) या वृद्धेचा मृत्यू झाला. निवृत्ती रंगराव वाघमळे यांनी खबर दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.
©2026 All Rights Reserved.
