युवती बेपत्ता
सातारा शहर परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून 24 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 23 सप्टेबर रोजी घडली असून युवतीच्या वडीलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
©2026 All Rights Reserved.
