ट्रेंडिंग न्यूज

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

कंत्राटी पद्धत रद्द करून एक लाख सफाई कर्मचाऱ्यांची भरती करा – चरणसिंग टाक यांची मागणी...

दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया परिषदेत गोंधळ;

सातारा पालिकेच्या पर्यावरण कामगिरीचा मुंबईत गौरव

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी रसिका केसकर

सातारा शहरात मध्यवर्ती भागात वेश्या व्यवसाय;

कराडकरांसाठी अस्सल गावरान मेजवानीसह मनोरंजनाची पर्वनी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बस स्थानकाचे आऊट गेट पुढे काढा

स्वच्छ साताऱ्यासाठी नऊ एमआरएफ सेंटर उभारणी; घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचे आवाहन

जकातवाडीत जनावरांची अवैध वाहतुकी; दोघांवर गुन्हा

माझी वसुंधरा अभियानामध्ये सातारा पालिकेचा झेंडा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार वापरासाठी जनजागृती प्रतिज्ञा मोहिम

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडून राजवाडा मंडईची पाहणी

कातकरी बांधवांसाठी दिलासादायक पाऊल : मेणवली येथे ३४ लाभार्थ्यांना १७ गुंठे जमीन उपलब्ध

आईच्या खुनात मुलाला जन्मठेप

मेडिकल कॉलेजच्या कामाच्या दर्जाबाबत तडजोड चालणार नाही : ना.शिवेंद्रसिंहराजे

साताऱ्यात वरिष्ठांशी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय; मकरंद पाटील

अनैतिक संबंधाच्या संशयातून खून करुन पेटवले

रक्षक प्रतिष्ठानचे सदर बझार जनसंपर्क कार्यालय धुमधडाक्यात सुरू

जन्म-मृत्यू दाखल्यासाठी नागरिकांचे हेलपाटे टळणार

साताऱ्यातील वाढत्या अतिक्रमणांचे नगराध्यक्षांकडे गाऱ्हाणे

ठोंब्याने नटखट स्पर्धेमध्ये बाजी मारली

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांने सन्मानित

राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारा अजित दादां सारखा नेता हरपला

हुतात्मा उद्यानाच्या सिंथेटिक ट्रॅकचा आता नव्याने प्रस्ताव

सहकाराचा आधारस्तंभ हरपला

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणार सुनेत्रा पवार...

उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल कामगारास मारहाण

सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानाचा मृत्यू

भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर

मालवाहू ट्रक नाल्यात कोसळून चालकाचा जागीच मृत्यू

विंटेज कार प्रदर्शनाला खासदार उदयनराजे यांची भेट

सातारा तालुक्यामध्ये एकूण 62 उमेदवारांची माघार

कोण आडवा येतो ते मी बघतोच

प्रजासत्ताकदिनी श्री बालाजी ट्रस्टच्या शववाहिनीचे लोकार्पण

पोलिसांची बदनामी प्रकरणी एकावर गुन्हा

कोरेगाव तालुक्यात घरात घुसून महिलेला मारहाण

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त धनिणीच्या बागेत अन्नदान व वृक्षारोपण

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Phaltan
मलठण येथून राजेंद्र रणवरे बेपत्ता
महाराष्ट्र
Thu 31st Jul 25 10:49 pm
मलठण येथून राजेंद्र रणवरे बेपत्ता

राजेंद्र नारायण रणवरे ही व्यक्ती मलठण येथून बेपत्ता झाली आहे, याबाबतची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रणित किरण घोरपडे यांना एमबीबीएस प्रदान
महाराष्ट्र
Tue 22nd Jul 25 06:02 pm
प्रणित किरण घोरपडे यांना एमबीबीएस प्रदान

मौजे सासकल गावचे सुपुत्र किरण पोपट घोरपडे यांचे चिरंजीव डॉ.प्रणीत उज्वला किरण घोरपडे यांनी मारी स्टेट युनिव्हर्सिटी, रशिया येथे उत्कृष्ट श्रेणी सह वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संपादित केली.

जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन
महाराष्ट्र
Tue 22nd Jul 25 05:51 pm
जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुकाध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांचे दि. १८ जुलै रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे दुःखद निधन झाले हे आपणास ज्ञात आहे.

भगवान बुद्धाचा धम्म वास्तववादी व विज्ञानवादी आहे : विजयकुमार जगताप
महाराष्ट्र
Mon 21st Jul 25 09:00 pm
भगवान बुद्धाचा धम्म वास्तववादी व विज्ञानवादी आहे : विजयकुमार जगताप

जगात अनेक धर्म आहेत. त्या त्या धर्मामध्ये कर्म सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे. मात्र या सर्व धर्मापेक्षा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत वेगळा आहे.

शस्त्राचा धाक दाखवून पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक; सातजण फरार
क्राईम
Sat 19th Jul 25 05:28 pm
शस्त्राचा धाक दाखवून पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक; सातजण फरार

फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

पिकअप व कारचा भीषण अपघात
महाराष्ट्र
Sat 19th Jul 25 04:56 pm
पिकअप व कारचा भीषण अपघात

येथील श्रीराम साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ पंढरपूर रोडवर पिकअप व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक ठार झाला.

अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चौघांना अटक
क्राईम
Tue 15th Jul 25 06:53 pm
अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चौघांना अटक

इलेक्ट्रिक टॉवरची अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चार जणांची टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली.

बौध्द धम्मातील ‘वर्षावास’ हा धम्माचे चिंतन, मनन, आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ : बाबासाहेब जगताप
महाराष्ट्र
Mon 14th Jul 25 04:41 pm
बौध्द धम्मातील ‘वर्षावास’ हा धम्माचे चिंतन, मनन, आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ : बाबासाहेब जगताप

बौध्द धम्मातील वर्षावासाकडे नुसता धार्मिक विधी म्हणून पाहू नका. हा कालावधी बौद्ध धम्मगुरु, बौध्द भिक्षुच्यासाठी धम्माचे चिंतन,मनन,आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी समतानगर (विडणी)येथे वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
महाराष्ट्र
Sat 12th Jul 25 05:28 pm
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रकने दिलेल्या धडकेत धुळदेव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले
महाराष्ट्र
Thu 3rd Jul 25 07:16 pm
फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले

फलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून मंगळवारी (दि. १) सकाळी नऊ वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

  • 1
  • 2
  • 3
  • 4

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us