16 व्या सीजनमध्ये एक कोटीच्या प्रश्नापर्यंत नरेशी मीणा पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांची काहणी ऐकून अमिताभ बच्चनसह स्टुडिओमधील अनेकांचे डोळे पाणावले होते. परंतु मीना एक कोटी जिंकू शकल्या नाहीत. एक कोटीसाठी असलेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांना देता आली नाही अन् 50 लाख घेऊन त्या शोमधून बाहेर पडल्या.
सविस्तर वृत्तबिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं. त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती.
सविस्तर वृत्त